शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Greece wildfires: ग्रीसमध्ये अग्नितांडव! जंगलांमधील आग समुद्रापर्यंत पोहोचली; वन्यप्राणी, लोक झाले बेघर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 14:33 IST

Greece wildfires: हजारो लोकांनी आपली घरे सोडून पलायन केले आहे. या आगीच्या रौद्ररुपामुळे आजुबाजुच्या शहरांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. राजधानी अ‍ॅथेन्सच्या उत्तरेकडील आकाशात धुराचे मोठे मोठे लोट दिसत आहेत.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या जंगलातआगीने हाहाकार उडविलेला होता. यंदा युरोपीय देश ग्रीसमधील जंगलांमध्ये भीषण (wildfires) वणवा पेटला आहे. ही आग गेल्या पाच दिवसांपासून नियंत्रणाबाहेर जात असून समुद्र किनाऱ्यापर्यंत पसरू लागल्याने हाहाकार उडाला आहे. या आगीत अनेक घरे भस्मसात झाली आहेत. (Homes, businesses and farms burned during Greece’s most protracted heatwave in 30 years.)

हजारो लोकांनी आपली घरे सोडून पलायन केले आहे. या आगीच्या रौद्ररुपामुळे आजुबाजुच्या शहरांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. राजधानी अ‍ॅथेन्सच्या उत्तरेकडील आकाशात धुराचे मोठे मोठे लोट दिसत आहेत. ग्रीसच्या तीन मोठ्या जंगलांमध्ये हा आग लागली आहे. तीन दशकांतील वाढलेल्या उष्णतेचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. तेथील तापमान हे 45 डिग्री सेल्सिअसवर गेले आहे. 

शुक्रवारी एका स्वयंसेवर अग्निशामक व्यक्तीचा आगीत मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून 20 लोकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. दुसरीकडे देशातील सर्वात मोठे बेट एविया, अ‍ॅथेंसच्या पूर्वेकडे मंगळवारी भीषण आग लागली होती. या आगीत हजारो एकर प्राचीन वन संपदा जळून नष्ट झाली आहे. 

अग्निशामक दलाला खतरनाक आणि अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. जवळपास 154 छोट्या मोठ्या जंगलांची आग त्यांना एकाचवेळी विझविण्याचे आव्हान पेलावे लागत आहे. तर 64 जंगल क्षेत्र रात्रीच्यावेळी देखील जळत आहेत. यामुळे आसपासच्या गावांना खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये लाखो घरे आणि उद्योगधंदे नष्ट झाले आहेत.  

टॅग्स :fireआगforestजंगल