शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पुतीन भारतात न येण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर रशियन राजदुताचं मोठं वक्तव्य, उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 14:14 IST

अलिपोव्ह यांच्या या वक्तव्यावर वाद निर्माण झाल्यानंतर, त्यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) स्पष्टीकरण दिले आहे.

भारतातील रशियन राजदूत डेनिस अलीपोव्ह यांच्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्या संदर्भात हे वक्तव्य केले आहे. लाव्हरोव्ह हे वुमनायझर (महिलांमध्ये अधिक रूची असणारे व्यक्ती) आहेत. त्यांच्या या वक्तव्यानतंर, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मात्र, आता अलीपोव्ह यांनी आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त करत रशियन पराराष्ट्रमंत्र्यांची प्रशन्सा केली आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण -फॉरेन करस्पॉन्डन्ट क्लब ऑफ साऊथ आशियामध्ये शुक्रवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान अलीपोव्ह यांना जी20 शिखर परिषदेमध्ये रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन येणार नसल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांना विचारण्यात आले होते की, 'पुतिन रशियन महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. जर ते भारतात आले असते, तर हे आमच्यासाठी खूपच चांगले झाला असते. आम्हाला आनंदच झाला असता. मात्र आता आपले परराष्ट्रमंत्री भारतात येत आहते. 

यावर उत्तर देताना अलिपोव्ह म्हणाले, 'रशियन पुरुषांसंदर्भातील आपल्या टिप्पणीसाठी धन्यवाद. तसे तर, लाव्हरोव्ह विवाहीत आहेत. मात्र ते महिलांमध्ये अधिक रूची ठेवणारे व्यक्ती आहेत.'

त्यांच्या या वक्तव्यावर वाद निर्माण झाल्यानंतर, त्यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) स्पष्टीकरण दिले आहे. 'मला खेद वाटतो की माझ्या बोलण्यात काही लोकांबद्दल निंदाजनक भावना होती. मात्र माला केवळ एवढेच म्हणायचे आहे की, लॅव्हरोव्ह हे एक सज्जन व्यक्ती म्हणून महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांची बुद्धिमत्ता, करिष्मा आणि हजरजबावीपणासाठी पुरुषही त्यांची प्रशन्सा करतात.

जी-20 बैठकीत सहभागी होणार नाहीत पुतीन - भारताच्या वतीने नवी दिल्ली येथे 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान G-20 शिखर परिषदेचे आयोजित करण्यात आले आहे. या बैठकीत सदस्य देशांचे जवळपास सर्वच राष्ट्रप्रमुख सहभागी होणार आहेत. मात्र रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन या बैटकीसाठी उपस्थित राहणार नाहीत. यासंदर्भात बोलताना राष्ट्रपती पुतिन यांचे प्रेस सचिव दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, पुतिन यांच्यासाठी युक्रेनमधील 'विशेष लष्करी कारवाई' हीच सध्या सर्वाधिक महत्त्वाची आहे.

टॅग्स :russiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनIndiaभारत