शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
4
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
5
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
6
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
7
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
8
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
9
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
10
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
11
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
12
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
13
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
14
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
15
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
16
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
17
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
18
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
19
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
20
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर

भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानच्या माजी मंत्र्याला पोलीस धक्के मारत घेऊन गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 20:00 IST

Shah Mahmood Qureshi: पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री सातत्याने भारताविरोधात बोलायचे.

Shah Mahmood Qureshi Arrested By Police:पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाची दयनीय अवस्था झाली आहे. इम्रान यांचे निकटवर्तीय आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे उपाध्यक्ष शाह महमूद कुरेशी यांना बुधवारी अडियाला तुरुंगाबाहेर अटक करण्यात आली.

गेल्या आठवड्यातच पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सायफर प्रकरणात जामीन मंजूर केला होता. आता त्यांना पुन्हा एकदा अटक झाली आहे. ही अटक दुसऱ्या प्रकरण प्रकरणात झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, शाह महमूद कुरेशी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री असताना सातत्याने भारताविरुद्ध गरळ ओकायचे. 

पोलिसांनी धक्के मारत व्हॅनमध्ये बसवलेडॉनने दिलेल्या वृत्तानुसार आणि पीटीआयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, 67 वर्षीय शाह महमूद यांना पोलिसांनी धक्के मारत पोलीस व्हॅनमध्ये बसवले. त्यांना अटक करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक पोलीस अधिकारी त्यांना धक्के मारत पोलीस व्हॅनमध्ये बसवताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, सिफर प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर तात्काळ अदियाला तुरुंगाबाहेरुन पुन्हा अटक करण्यात आली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानInternationalआंतरराष्ट्रीयPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया