भारतातील परदेशी गुंतवणुकीत ५.५८ अब्ज डॉलरची वाढ- रिझर्व्ह बँक
By Admin | Updated: June 12, 2014 18:55 IST2014-06-12T18:55:49+5:302014-06-12T18:55:49+5:30
मुंबई- भारतातील थेट परदेशी गुंतवणूक एप्रिल महिन्यात ५.५८ अब्ज डॉलरपर्यंत वाढली असून, मार्च महिन्यात ती ५.२३ अब्ज डॉलर इतकी होती. परदेशी गुंतवणूक एप्रिलमध्ये १.१५ अब्ज डॉलरने वाढली. त्यातील २१६.१६ दशलक्ष डॉलर कर्ज असून, ४.१६ दशलक्ष डॉलर बँक गॅरंटी आहे.

भारतातील परदेशी गुंतवणुकीत ५.५८ अब्ज डॉलरची वाढ- रिझर्व्ह बँक
म ंबई- भारतातील थेट परदेशी गुंतवणूक एप्रिल महिन्यात ५.५८ अब्ज डॉलरपर्यंत वाढली असून, मार्च महिन्यात ती ५.२३ अब्ज डॉलर इतकी होती. परदेशी गुंतवणूक एप्रिलमध्ये १.१५ अब्ज डॉलरने वाढली. त्यातील २१६.१६ दशलक्ष डॉलर कर्ज असून, ४.१६ दशलक्ष डॉलर बँक गॅरंटी आहे.