शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच समुद्रात 'टॉरपीडो हल्ला'! "अमेरिका पस्तावणार..."; IRIS Dena बुडवल्यानंतर इराणचा भडका उडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 14:02 IST

या घटनेनंतर इराण प्रचंड भडकला असून, आंतरराष्ट्रीय पाण्यात केलेल्या या हल्ल्यासाठी अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.

इस्रायल-अमेरिका आणि इराणयुद्ध आता वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. हिंदी महासागरात इराणचीयुद्धनौका 'IRIS Dena' अमेरिकन पाणबुडीने टॉरपीडो डागून बुडवली. यामुळे दोन्ही देशांतील तणाव अधिकच वाढला आहे. महत्वाचे म्हणजे, ही युद्धनौका भारतात आयोजित एका नौदल सरावात सहभागी होऊन परतत असताना हा हल्ला झाला. या घटनेनंतर इराण प्रचंड भडकला असून, आंतरराष्ट्रीय पाण्यात केलेल्या या हल्ल्यासाठी अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा अमेरिकेला थेट इशारा -इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी या हल्ल्याचा कडाडून निषेध केला आहे. आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात इराणच्या जहाजावर हल्ला करणे हा 'समुद्रातील मोठा गुन्हा' असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अराघची यांनी माहिती दिली की, या जहाजात सुमारे १३० नाविक होते आणि ते नुकतेच भारतीय नौदलासोबत सराव करून परतत होते. या कारवाईचे अमेरिकेला चोख प्रत्युत्तर दिले जाईल,असेही ते म्हणाले.

श्रीलंकेजवळ बुडवली इराणी युद्धनौका:मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या एका पाणबुडीने श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीजवळ हिंदी महासागराच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रात इराणच्या 'IRIS Dena' या फ्रिगेटला लक्ष्य केले. भारतासोबतच्या संयुक्त नौदल सरावातून परतत असताना हा हल्ला झाला. विशेष म्हणजे, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने पहिल्यांदाच टॉरपीडोचा वापर करून शत्रूचे जहाज बुडवले आहे, ज्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Blazes After US Allegedly Sinks Warship; Torpedo Attack!

Web Summary : Tensions soar as Iran's warship 'IRIS Dena' was allegedly sunk by a US submarine in international waters after naval exercises with India. Iran warns America of consequences for the 'maritime crime' near Sri Lanka, marking the first torpedo attack since WWII.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाWarयुद्ध