शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद रोखण्यात अपयश, पाकिस्तानची काळ्या यादीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 13:40 IST

FATF-APG blacklist Pakistan for Terror Funding

कॅनबेरा - आपल्या भूमीवर सातत्याने दहशतवाद पोसणाऱ्या आणि सीमेपलीकडून भारतात दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला आज मोठा धक्का बसला आहे. आधीच फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या संशयितांच्या यादीत समावेश असलेल्या पाकिस्तानची एफएटीएफ आशिया पॅसिफिक गटाने काळ्या यादीत रवानगी केली आहे. एपीजीच्या 11 पैकी दहा निकषांची पूर्तता करू  न शकल्याने पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश करण्यात आला. एपीजीच्या अंतिम अहवालानुसार पाकिस्तान आपल्या न्यायिक आणि वित्तीय प्रणालीमधील 40 पैकी 32 निकषांची पूर्तता करण्यात अपयशी ठरला आहे. त्याशिवाय दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी आवश्यक सुरक्षा यंत्रणेसाठीच्या 11 पैकी 10 निकषांची पाकिस्तानला पूर्तता करता आलेली नाही. आता एफएटीएफच्या 27 सूत्री कार्ययोजनेचा 15 महिन्यांचा अवधी ऑक्टोबरमध्ये समाप्त होत आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या बैठकीत पाकिस्तानचा समावेश काळ्या यादीत करण्यात येऊ शकतो.  एफएटीएफची बैठक ऑस्ट्रेलियामधील कॅनबेरा येथे होत आहे. दरम्यान, येथे पाकिस्तानसंबंधीचा एक अहवाल सादर झाल्यानंतर स्वीकार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तानने बुधवारी एफएटीएफला एक अहवाल सोपवण्यात आला आहे. यामध्ये 27 सूत्री कार्य योजनेचा समावेश आहे. एपीजीने आपल्या तपासात पाहिले की, ''पाकिस्तानच्या दहशतवादाला आळा घालण्यासंदर्भातील प्रयत्नांमध्ये अनेक त्रुटी आहेत. तसेच मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिगला रोखण्यासाठी पाकिस्तानकडून सुरू असेलल्या प्रयत्नांमध्येही अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. तसेच 500 बाबतीत सुधारणा केल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यालाही कुणाकडून पाठिंबा मिळालेला नाही.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादImran Khanइम्रान खान