कारखान्यात स्फोट; चीनमध्ये 69 ठार

By Admin | Updated: August 3, 2014 02:01 IST2014-08-03T02:01:29+5:302014-08-03T02:01:29+5:30

चीनच्या पूव्रेकडील कुनशान शहरात एका धातू कारखान्यात शनिवारी झालेल्या शक्तिशाली स्फोटात 69 ठार, तर 187 हून अधिक जण जखमी झाले.

Factory explosion; 69 killed in China | कारखान्यात स्फोट; चीनमध्ये 69 ठार

कारखान्यात स्फोट; चीनमध्ये 69 ठार

बीजिंग : चीनच्या पूव्रेकडील कुनशान शहरात एका धातू कारखान्यात शनिवारी झालेल्या शक्तिशाली स्फोटात 69 ठार, तर 187 हून अधिक जण जखमी झाले. 
चिनी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, घटनेवेळी कारखान्यात 26क् हून अधिक जण कामावर होते. मदत आणि बचाव दलाला 4क् हून अधिक मृतदेह सापडले असून अन्य 29 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. कार्यशाळेतील धुळीमुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती अधिका:यांनी दिली. स्फोटानंतर कारखान्यातून आकाशात धुरांचे लोट उठले होते.  (वृत्तसंस्था)

 

Web Title: Factory explosion; 69 killed in China