शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा होऊ शकतो तुमचा डेटा लीक, फेसबुकने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 07:35 IST

भविष्यात फेसबुकवरील डेटा लीक सारख्या आणखी घटना घडू शकतात, असा इशारा सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने युजर्स व गुंतवणूकदारांना दिला आहे.

सॅनफ्रान्सिस्को- भविष्यात फेसबुकवरील डेटा लीक सारख्या आणखी घटना घडू शकतात, असा इशारा सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने युजर्स व गुंतवणूकदारांना दिला आहे. ही प्रकरणं कंपनीच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहचवू शकतात. फेसबुकने अमेरिकेच्या सिक्युरिटी अॅण्ड एक्सचेंज कमिशनला दिलेल्या रिपोर्टमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला आहे. पण या मध्ये कॅब्रिज अॅनालिटीकाचं नाव नमूद करण्यात आलेलं नाही. युजर्सची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी व माहितीची पडताळणी करण्यासाठी मोठी रक्कम खर्च केली जाते आहे. डेटाचा चुकीचा वापर थांबविण्यासाठी याचा फायदा होईल, असं कंपनीने रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.फेसबुकनुसार, मीडिया आणि थर्ड पार्टीकडून घटना आणि संशयास्पद गोष्टी समोर आल्या आहेत.

डेटा लिकसारख्य आणखीही घटना समोर येऊ शकतात, असा इशारा फेसबुकने गुंतवणूकदारांना दिला आहे. कंपनीच्या धोरणांविरोधात डेटाचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. निवडणुकीसाठीची कॅम्पेन, जाहिराती आणि चुकीच्या सूचना पसरविण्यासाठी डेटाचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. डेटा लीकसारखी घटना पुन्हा घडली तर युजर्सचा कंपनीवरील विश्वास कमी होईल तसंच ब्रॅण्ड इमेजवरही फरक पडेल परिणासी व्यावसायावर याचा परिणाम होइल. डेटाचा चुकीचा वापर केल्यामुळे आपल्या पुढील कारदेशीर गोष्टीही वाढत जातील त्यामुळे दंड भरायला लागल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, असं कंपनीचं म्हणणं आहे. 

दरम्यान, फेसबुकचे सर्वेसर्वा झुकर्सबर्ग यांचाही डेटा चोरी झाल्याचं समोल आलं आहे. अमेरिकेच्या संसदेत दिलेल्या स्पष्टीकरणात त्यांनी म्हटलं की, ज्या युजर्सचा डेटा चुकीच्यापद्दतीने ब्रिटिश पॉलिटिकल कन्सल्टन्सी फर्मबरोबर शेअर केला त्यामध्ये माझंही नाव होतं, असं ते म्हणाले.  

टॅग्स :FacebookफेसबुकMark Zuckerbergमार्क झुकेरबर्गSocial Mediaसोशल मीडिया