शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:01 IST

F-35 लढऊ विमान हे लॉकहीड मार्टिन या अमेरिकन कंपनीने तयार केले आहे. हे एक सिंगल सीट, सिंगल इंजिन, ऑल वेदर स्टील्थ मल्टीरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे.

इराण-इस्रायल संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या दोन देशांमध्ये सुरू असरेल्या युद्धाकडे लागले आहे. यातच, आपण इस्रायलचे पाचवे एफ-३५ लढाऊ विमान पाडले, असा दावा इराणने केला आहे. हा दावा बुधवारी वरामीन काउंटीच्या प्रमुखांनी केला आहे. IRNA या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, इराणच्या हवाई संरक्षण दलाने तेहरान प्रांतातील वरामीन शहरावर इस्रायलचे एफ-३५ लढाऊ विमान हाणून पाडले. तथापि, इस्रायलने अद्याप आपले एकही एफ-३५ लढाऊ विमान इराणमध्ये पाडल्याची पुष्टी केलेली नाही. मात्र, इराणचा हा दावा खरा ठरला, तर एफ-३५ हे जगातील सर्वोत्तम लढाऊ विमान असल्याचे सांगणाऱ्या अमेरिकेसाठी हा मोठा धक्का असेल.

कशामुळे खास आहे F-35 -F-35 लढऊ विमान हे लॉकहीड मार्टिन या अमेरिकन कंपनीने तयार केले आहे. हे एक सिंगल सीट, सिंगल इंजिन, ऑल वेदर स्टील्थ मल्टीरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे. एयर सुपीरियॉरिटी आणि स्ट्राइक मिशन साठी हे विमान तयार करण्यात आले आहे. हे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि गुप्तचर, पाळत ठेवणे आणि टोही मोहिमांसाठीही सक्षम आहे. 

आतापर्यंत इराणच्या ५८५ जणांचा मृत्यू -इस्रायल आणि इराणमध्ये भयंकर युद्ध पेटले आहे. इस्रायलच्या हल्ल्यांत आतापर्यंत इराणचे ५८५ जण मारले गेले आहेत. तर १,३२६ जण जखमी झाले आहेत. अमेरिकास्थित मानवाधिकार गटाच्या माहितीनुसार, इस्रायली हल्ल्यांमध्ये २३९ इराणी नागरिक मारले गेले आहेत, तर १२६ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बुधवारीही सकाळपासूनच दोन्ही देशांकडून हल्ले सुरूच होते. याशिवाय आता इराणने सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापरही सुरू केला आहे. महत्वाचे म्हणजे, शक्यतो इराण हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची माहिती शेअर करत नाही, मात्र, त्याने सोमवारी दिलेल्या डेटानुसार, तेव्हापर्यंत एकूण २२४ जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय १२७७ जण जखमी झाले होते.

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाIsraelइस्रायलwarयुद्ध