नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी अमिराती सज्ज

By Admin | Updated: August 10, 2015 16:48 IST2015-08-09T22:17:12+5:302015-08-10T16:48:45+5:30

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ आॅगस्टपासून दोन दिवस अरब अमिरातच्या दौऱ्यावर जात असून, गेल्या तीन दशकांत अरब अमिरातला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

Emirati ready for Narendra Modi's welcome | नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी अमिराती सज्ज

नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी अमिराती सज्ज

नवी दिल्ली-दुबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ आॅगस्टपासून दोन दिवस अरब अमिरातच्या दौऱ्यावर जात असून, गेल्या तीन दशकांत अरब अमिरातला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
या दौऱ्याची औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही; पण अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी अबुधाबी व दुबई या दोन शहरांना भेटी देतील. या दौऱ्यात भारत व अरब अमिरात यांच्यातील आर्थिक व सामाजिक संबंध अधिक दृढ होतील असे मानण्यात येत आहे. ३४ वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान अरब अमिरातला भेट देत आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी १९८१ साली अरब अमिरातला गेल्या होत्या. मोदी यांची ही अरब अमिरात भेट अत्यंत महत्त्वाची आहे,

Web Title: Emirati ready for Narendra Modi's welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.