शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरचं अकाउंट डिलीट कसे करायचे?; गुगलवर सर्च करणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ५०० टक्क्यांनी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 06:49 IST

कंपनीच्या पायाभूत सुविधांचा खर्च कमी करून, मस्क यांना १ अब्ज डॉलर म्हणजे ८२ अब्ज वाचवायचे आहेत.

वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ट्विटरमधील कर्मचाऱ्यांना कमी करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. कंपनीच्या पायाभूत सुविधांचा खर्च कमी करून, मस्क यांना १ अब्ज डॉलर म्हणजे ८२ अब्ज वाचवायचे आहेत.

जागतिक स्तरावर कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून ट्विटरने भारतातील कंपनीच्या २०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. गुरुवारी कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठविण्यात आला. कर्मचारी कंपनीत येत असतील तर त्यांनी थेट घरी जावे, असे त्यात म्हटले आहे. ट्विटरमध्ये सध्या ७ हजार ५०० कर्मचारी असून, ३ हजार ७०० जणांना नारळ देण्याची मस्कची तयारी आहे.

कर्मचारी कोर्टात

ट्विटरमधील कर्मचारी कामावरून काढण्याच्या मुद्द्यावर सॅन फ्रान्सिस्को फेडरल कोर्टात गेले असून, तेथे खटला दाखल करण्यात आला आहे. कंपनी कोणतीही सूचना न देता कामावरून काढत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. असे करणे फेडरल आणि कॅलिफोर्निया कायद्याचे उल्लंघन आहे. कायद्यानुसार, किमान ६० दिवसांच्या पूर्वसूचनेशिवाय कर्मचाऱ्याला कामावरून कमी केले जाऊ शकत नाही.

डिलीट कसे करायचे,  ५०० % सर्च वाढली

ट्विटरच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. ब्लू टीकसाठी शुल्काच्या निर्णयानंतर वापरकर्त्यांमध्ये नाराजी आहे. अकाउंट डिलीट कसे करायचे हे सर्च करणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. हे गुगलवर सर्च करणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ५०० टक्क्यांनी वाढले आहे. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटर