इबोलाने डॉक्टरचा मृत्यू

By Admin | Updated: November 22, 2014 02:49 IST2014-11-22T02:49:34+5:302014-11-22T02:49:34+5:30

मालीत इबोलाच्या संक्रमणाने डॉक्टरला जीव गमवावा लागला आहे. आता मालीतील इबोला बळींची संख्या ७ सात झाली आहे.

Ebola doctor's death | इबोलाने डॉक्टरचा मृत्यू

इबोलाने डॉक्टरचा मृत्यू

बमाको : मालीत इबोलाच्या संक्रमणाने डॉक्टरला जीव गमवावा लागला आहे. आता मालीतील इबोला बळींची संख्या ७ सात झाली आहे. एका इबोला रुग्णावर हा डॉक्टर उपचार करीत होता. रुग्णाचाही इबोलाने बळी गेला. सुमारे दोन आठवडे डॉक्टरवर उपाचार सुरू होते.

Web Title: Ebola doctor's death