शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! 'इथं' काहीही होऊ शकंत; जुगार खेळल्याचा आरोप अन् गाढवाला अटक, सोशल मीडियावर Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 16:23 IST

पोकिस्तानी पोलिसांच्या या कारवाई सोशल मीडियावरही जबरदस्त चर्चा होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही जबरदस्त व्हायरल होत आहे. लोकही या व्हिडिओचा मनसोक्त आनंद घेत आहेत आणि पाकिस्तानची खिल्ली उडवत आहेत.

ठळक मुद्देपाकिस्‍तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान भागात शनिवारी पोलिसांनी या गाढवाला अटक केली.पोलिसांनी संशयितांकडून 1 लाख 20 हजार रुपये जप्त केले आहेत.लोकही या व्हिडिओचा मनसोक्त आनंद घेत आहेत आणि पाकिस्तानची खिल्ली उडवत आहेत.

इस्‍लामाबाद : कोरोना व्हायरसचा सामना करत असलेल्या पाकिस्‍तानात एक अजब घटना घडली आहे. येथे जुगार खेळल्याच्या आरोपावरून थेट एका गाढवालाच अटक करण्यात आली आहे. सांगण्यात येते, की पाकिस्‍तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान भागात शनिवारी पोलिसांनी या गाढवाला अटक केली. याशिवाय आठ संशयित लोकांनाही अटक करण्यात आली आहे. या गाढवाचे नावही एफआयआरमध्ये टाकण्यात आले आहे. 

रहीम यार खान भागातील एसएचओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर संशयितांबरोबर गाढवाचेही नाव एफआयआरमध्ये दाखल करण्यात आले. आरोपी गाढवाला पोलीस ठाण्याबाहेर बांधण्यात आले आहे. पोलिसांनी संशयितांकडून 1 लाख 20 हजार रुपये जप्त केले आहेत. त्यांनी सांगितले, की हे जुगारी गाढवाच्या शर्यतीसाठी पैसे लावत होते. पोलिसांची ही कारवाई केवळ संबंधित भागातच नाही, तर संपूर्ण सोशल मीडियामध्येच चर्चेचा विषय झाली आहे. 

जोरदार प्रत्युत्तर; भारतानं चीनच्या दिशेनं वळवली बोफोर्सची तोंडं, ड्रॅगनच्या नाकाखालून उडणार लढाऊ विमान

जोरदार प्रत्युत्तर; भारतानं चीनच्या दिशेनं वळवली बोफोर्सची तोंडं, ड्रॅगनच्या नाकाखालून उडणार लढाऊ विमान

पोकिस्तानी पोलिसांच्या या कारवाई सोशल मीडियावरही जबरदस्त चर्चा होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही जबरदस्त व्हायरल होत आहे. लोकही या व्हिडिओचा मनसोक्त आनंद घेत आहेत आणि पाकिस्तानची खिल्ली उडवत आहेत.

Corona Vaccine Update: या भारतीय कंपनीमध्ये तयार होतेय कोरोनाची 'सर्वात अ‍ॅडव्हान्स्ड' व्हॅक्‍सीन

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPoliceपोलिसArrestअटकPunjabपंजाबImran Khanइम्रान खान