शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लयभारी! डोनाल्ड ट्रम्प, जेव्हा स्वतःचीच स्तुती करतात...; विरोधकांवर 'असा' साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 20:26 IST

अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. येथील कोरोना बाधितांची संख्या आता जवळपास 10 लाखांवर पोहोचली आहे. याच वर्षी अमेरिकेत निवडणुकाही आहेत. त्यामुळे ट्रम्प सध्या विरोधकांच्या निशान्यावर आहेत. 

ठळक मुद्देट्रम्प यांनी डेटॉल आणि लायझॉलनेही कोरोना व्हायरस बरा होतो, असे म्हटले होतेअमेरिकेत जवळपास 55 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेअमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या आता जवळपास 10 लाखांवर पोहोचली आहे

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने अमेरिकेत कहर केला आहे. येथे मरणारांची आणि कोरोनाबाधितांची संख्या जगात सर्वाधिक आहे. आता याच मुद्यावर विरोधक राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प यांना निशाण्यावर घेत आहेत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनीही विरोधकांना चोख उत्तर देत काही ट्विट केले आहेत. यातील एका ट्विटमध्ये ट्रम्प म्हणतात, मला मानणारे लोक बोलतात, की मी अमेरिकेचा सर्वात मेहनती राष्ट्राध्यक्ष आहे.

संबंधित ट्विटमध्ये ट्रम्प म्हणतात, जे लोक मला ओळखतात आणि ज्यांना देशाचा इतिहास माहीत आहे, असे लोक म्हणतात, की मी अमेरिकेचा सर्वात मेहनती राष्ट्राध्यक्ष आहे. मला हे माहीत नाही. पण, मी प्रचंड मेहनत करतो आणि राष्ट्राध्यक्ष पदाच्या सुरुवातीच्या साडेतीन वर्षांच्या काळात मी हे सिद्धही केले आहे.

याला म्हणतात 'हटके लग्न'! पुढे-मागे पोलीस अन् मधे 'नवरदेव-नवरी', अशी करण्यात आली पाठवणी

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात करण्यासाठी काही सल्लेही दिले होते. यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती. यात ट्रम्प यांनी डेटॉल आणि लायझॉलनेही कोरोना व्हायरस बरा होतो, असे ते म्हणाले होते. यानंतर अनेकांनी या पद्धतीचा अवलंबही केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत लोकांनी कॉमन सेंसदेखील वापरावा, असे म्हटले होते.

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! महागाई भत्ता गोठवल्यानंतर, आता 'या' भत्त्याला लागू शकते कात्री

अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. येथील कोरोनाबाधितांची संख्या आता जवळपास 10 लाखांवर पोहोचली आहे. तर जवळपास 55 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच वर्षी अमेरिकेत निवडणुकाही आहेत. त्यामुळे ट्रम्प विरोधकांच्या निशान्यावर आहेत. 

CoronaVirus : देशात 24 तासांत 1396 नवे रुग्ण, रिकव्हरी रेट 22.17 टक्क्यांवर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पPresidentराष्ट्राध्यक्षTwitterट्विटर