शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'चहाच्या कपात आपलं Semen टाकून महिलेला प्यायला दिलं', डॉक्टरवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 12:49 IST

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, ५४ वर्षीय डॉक्टरचं नाव जॉन चॅपमॅन आहे. निकोलस Taunton च्या एका हेल्थ सेंटरमध्ये काम करत होता.

ब्रिटनमध्ये एका डॉक्टरवर महिलेला चहामधून आपलं Semen मिश्रित करून देण्याचा आरोप लागला आहे. याप्रकरणी डॉक्टरवर कोर्टात केस सुरू आहे आणि याच आठवड्यात डॉक्टर कोर्टासमोर हजर झाला. तेव्हाच या घटनेचे डिटेल्स समोर आले. त्याच्यावर विना सहमती सेक्शुअल अ‍ॅक्टिविटीचा आरोप लागला आहे. 

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, ५४ वर्षीय डॉक्टरचं नाव जॉन चॅपमॅन आहे. निकोलस Taunton च्या एका हेल्थ सेंटरमध्ये काम करत होता. पण आता त्याला त्याच्या पदावरून निलंबित करण्यात आलं आहे. डॉक्टर निकोलसवर आरोप आहे की त्याने एका महिलेला पेय पदार्थ त्याचं Semen मिश्रित करून दिलं. महिलेने दावा केला की, जेव्हा तिने जवळपास पूर्ण चहा प्यायला तेव्हा तिला कपात Semen दिसलं.

गेल्यावर्षी १३ सप्टेंबरला झालेल्या या घटनेवर नुकतीच Taunton मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावणी झाली. प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान निकोलस विरोधात आरोपांची माहिती देण्यात आली. मात्र, डॉक्टरने त्याच्यावर लावलेले आरोप नाकारले आहेत.निकोलसवर सहमती विना सेक्शुअल अ‍ॅक्टिविटी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मॅजिस्ट्रेट यांना सांगण्यात आलं की,  पीडितेने ड्रिंक संपवल्यावर तिला कपात Semen दिसलं. जे डॉक्टरने तिला कपात दिलं होतं. या घटनेची सूचना तीन दिवसांनंतर पोलिसांना दिली गेली. ज्यानंतर हे प्रकरण वाढलं. सध्या डॉक्टर निकोलसला सशर्त जामीनावर सोडण्यात आलं आहे.

हे पण वाचा :

Truecaller वरदान आहे की, शाप? जाणून घ्या लपवलेल्या गोष्टी 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीJara hatkeजरा हटके