हिंदू सरन्यायाधीशांना हटविण्याची मागणी

By Admin | Updated: April 14, 2016 00:59 IST2016-04-14T00:59:32+5:302016-04-14T00:59:32+5:30

बांगलादेशातील ओलेमा लीग या इस्लामी गटाने देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदावरून जन्माने हिंदू असलेले सुरेंद्र कुमार सिन्हा यांना हटविण्याची, तसेच बंगाली

The demand for the removal of the Hindu chiefs | हिंदू सरन्यायाधीशांना हटविण्याची मागणी

हिंदू सरन्यायाधीशांना हटविण्याची मागणी

ढाका : बांगलादेशातील ओलेमा लीग या इस्लामी गटाने देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदावरून जन्माने हिंदू असलेले सुरेंद्र कुमार सिन्हा यांना हटविण्याची, तसेच बंगाली नववर्ष कार्यक्रमास दिला जाणारा निधी बंद करावा अशी मागणी केली आहे.
सत्ताधारी अवामी लीगशी ओलेमा लीग संलग्न असल्याचा दावा केला जात आहे. बंगाली नववर्ष पोहेला बैसाखच्या स्वागतासाठी सरकारी निधी देणे ‘हराम’ असून हा निधी ‘ईद ए मिलाद-उन-नबी’ या इस्लामी महोत्सवाला द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

Web Title: The demand for the removal of the Hindu chiefs