शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : तलावात बोटीमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक डोंगराचा मोठा भाग कोसळला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 17:29 IST

ही घटना एका पर्यटकाने कॅमेरात कैद केली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ब्राझील (Brazil) मध्ये एका डोंगराचा मोठा भाग सरोवरात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी काही लोक बोटींमध्ये सरोवरात एन्जॉय करत होते. त्यांच्यावरच डोंगराचा मोठा भाग आदळला. या घटनेट दहा लोकांचा मृत्यू झाला आहे. काही लोक सरोवरात सुट्टी एन्जॉय करत असताना भूस्खलन झालं. ही घटना एका पर्यटकाने कॅमेरात कैद केली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिनस गेरॅस स्टेट फायर डिपार्टमेंटचे कमांडर एडगार्ड एस्टेवोने मीडियासोबत बोलताना सांगितलं की, 'या घटनेत सहा लोकांचा जीव गेला आणि कमीत कमी २० लोक बेपत्ता झाले होते. ज्यातील काही लोकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय. लेक फर्नासमध्ये बोटींमध्ये सफारी करण्याचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

अनेक लोक बोटींमध्ये बसून आनंद घेत होते, तेव्हा ही मोठी दुर्घटना घडली. ही घटना कॅमेरात कैद करणारी महिला सतत ओरडत होती आणि डोंगराच्या जवळ असलेल्या लोकांना लवकरात लवकर दूर जाण्याचं सांगत होती. त्यातील काही लोकांनी ऐकलं, पण काही लोकांना महिलेचा आवाज जात नव्हता.

व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, मोठ्या डोंगराचे काही तुकडे सरोवरात पडतात. हे बघून दूर असलेल्या काही  लोकांनी बोटींवर असलेल्या लोकांना सावधान करण्याचा प्रयत्न केला. पण काहीच वेळात डोंगराचा एक मोठा भाग सरोवरात पडतो. त्यावेळी तीन बोटी तिथेच होत्या. त्यानंतर बचावकार्य करणारे जवान तिथे आले आणि त्यांनी मदतकार्य केलं. जखमी झालेल्या लोकांना वाचवण्यात आलं. अजूनही काही लोक बेपत्ता आहेत. 

टॅग्स :Brazilब्राझीलAccidentअपघातJara hatkeजरा हटके