काबूलमध्ये दर्ग्यावर दहशवादी हल्ला; १४ ठार

By Admin | Updated: October 12, 2016 01:26 IST2016-10-12T00:48:36+5:302016-10-12T01:26:00+5:30

सैनिकांच्या वेशात आलेल्या तीन दहशतवाद्यांनी काबूल येथील दर्ग्यावर हल्ला केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात १४ जण ठार झाले असून ३६ जण

Dash attack in Kabul; 14 killed | काबूलमध्ये दर्ग्यावर दहशवादी हल्ला; १४ ठार

काबूलमध्ये दर्ग्यावर दहशवादी हल्ला; १४ ठार

काबूल : सैनिकांच्या वेशात आलेल्या तीन दहशतवाद्यांनी काबूल येथील दर्ग्यावर हल्ला केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात  १४ जण ठार झाले असून ३६ जण जखमी झालेत.  तीन पैकी एका दहशतवाद्यांचा खात्मा कऱण्यात यश आलं असून हल्लेखोरांनी अनेकांना ओलीस ठेवल्याचं प्राथमिक वृत्त आहे.  मंगळवारी रात्री उशीरा दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी अनेक जण दर्ग्यात जमलेले होते. 

Web Title: Dash attack in Kabul; 14 killed