शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

नर्सरीत चिमुकल्यांसोबत घडला क्रूर प्रकार, अल्पवयीन मुलाने केले लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 10:46 PM

नर्सरीमधील 52 चिमुकल्यांच्या पालकांना पत्र पाठविले गेले होते .

ठळक मुद्दे जॉन नेल्सन यांनी पत्नी पम आणि मुलगी लिंडसे यांच्याबरोबर नर्सरी सुरु केली.जुलै 2019 मध्ये टोरक्वे येथे जॅक आणि जिल चाईल्ड केअर येथे लैंगिक गुन्ह्यांच्या आरोपाखाली एका 17 वर्षाच्या मुलावर आज [२२ एप्रिल]  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेव्हॉन - १७ वर्षीय अल्पवयीन मुलास बलात्काराच्या एका गुन्ह्यासह ८ मुलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्यावर बलात्काराच्या दोन गुन्ह्यांचा आरोप लावण्यात आला आहे, परंतु हे नर्सरीशी जोडलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.खासगीरित्या चालविलेल्या चाईल्डकेअर नर्सरीमध्ये मुलांची जन्मापासून ते पाच वर्षांच्या चिमुकल्यांची काळजी घेतली जात होती आणि ही नर्सरी ५१ आठवडे चालविण्यात आली. मात्र, ती पोलीस चौकशीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आली होती.

 

लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर गेल्या उन्हाळ्यात या नर्सरीची चौकशी सुरू केली होती. पोलिस, स्थानिक प्राधिकरण, एनएचएस डेव्हन क्लिनिकल कमिशनिंग ग्रुप आणि ऑफस्टेड अशा अनेक यंत्रणांनी चौकशीत सहकार्य करून तपासात सामील झाले होते. नर्सरीमधील 52 चिमुकल्यांच्या  पालकांना पत्र पाठविले गेले होते .जॉन नेल्सन यांनी पत्नी पम आणि मुलगी लिंडसे यांच्याबरोबर नर्सरी सुरु केली. त्यापैकी कोणीही या आरोपांमध्ये सामील असल्याचे समजलेले नाही. डेव्हॉन आणि कॉर्नवॉल पोलिसांनी आज माहिती दिली की, याप्रकरणी अल्पवयीन मुलास  कोर्टात हजर करण्यात येईल "जुलै 2019 मध्ये टोरक्वे येथे जॅक आणि जिल चाईल्ड केअर येथे लैंगिक गुन्ह्यांच्या आरोपाखाली एका 17 वर्षाच्या मुलावर आज [२२ एप्रिल]  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१८ वर्षाखालील मुलाची ओळख आम्ही स्पष्ट करू शकत नाही. म्हणून आम्ही जनतेला या प्रकरणात पीडित किंवा संशयिताच्या ओळखीबद्दल त्यांनी अंदाज लावू नका, असे पोलिसांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसEnglandइंग्लंडRapeबलात्कार