शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: मुलीच्या बेडरूममध्ये विवस्त्र इसमाला पाहून वडील भडकले, उचलली बंदूक आणि... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 13:39 IST

Crime News: आपल्या मुलीच्या बेडरूमध्ये दोन लोकांना पाहून भडकलेल्या एका वडिलांनी बंदूक घेऊन त्यांच्यावर धडाधड गोळ्या झाडायला सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

आपल्या मुलीच्या बेडरूमध्ये दोन लोकांना पाहून भडकलेल्या एका वडिलांनी बंदूक घेऊन त्यांच्यावर धडाधड गोळ्या झाडायला सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण अमेरिकेमधील फ्लोरिडा येथील आहे. 

एका वृत्तपत्रातील वृत्तानुसार ४४ वर्षांचे आरोपी डेने व्हिक्टर मिलर आहेत. त्यांनी आपल्या मुलीच्या बेडरूममध्ये दोन लोकांना पाहिले होते. त्यामदील एक इसम हा विवस्त्रावस्थेत होता. ते पाहून या मुलीचे वडील संतापले. त्यांनी या दोघांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांना फोन केला. त्यानंतर त्यांनी त्यांना ताब्यात घेतले. 

८ मार्च रोजी ज्या दोन लोकांवर गोळीबार केला ते मिलरचे रुममेट्स होते. तसेच ते मद्यधुंदावस्थेत होते. मी माझ्या मुलीच्या खोलीमध्ये असलेल्या दोन व्यक्तींवर गोळीबार केला होता. ते मद्यपान करून माझ्या मुलीच्या खोलीत चुकून घुसले होते, अशी माहिती पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये दिली.मिलर यांच्या मुलीनेच तिच्या खोलीत कुणीतरी घुसलंस, अशी माहिती दिली होती. मात्र काही समजून येण्यापूर्वीच मिलरने गोळीबार केला. ज्या दोन लोकांवर गोळीबार करण्यात आला. त्यामधील एकाने सांगितले की मिलर ओरडत होता. मी तुम्हाला ठार मारेन, अशी धमकी देत होता. तसेच त्याने खूप जवळून आमच्यावर गोळ्या झाडल्या.

सध्या मिलर याला ली कौंटी शेरिफ यांच्या ऑफिसमध्ये कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले. त्याच्यावर जीवघेणा हल्ला, घातक हत्यार बाळगणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार