शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात मोठ्या बुद्धमूर्तीला तडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 15:23 IST

जगातील सर्वात मोठी बुद्धमूर्ती अशी ओळख असलेल्या बुद्ध प्रतिमेला तडे गेले आहेत.

बीजिंग - जगातील सर्वात मोठी बुद्धमूर्ती अशी ओळख असलेल्या चीनमधील दक्षिण-पश्चिम  सिचुआन प्रांतातील बुद्ध प्रतिमेला तडे गेले आहेत. त्यामुळे पुढील चार महिने या मूर्तीच्या देखभाल दुरुस्तीचे काम चालणार असून, त्यादरम्यान, विविध चाचण्या घेऊन मूर्तीची तपासणी केली जाणार आहे.  लेशान शहराच्या बाहेरील भागात बनवण्यात आलेल्या ७१ मीटर उंच असलेल्या या बुद्धमूर्तीच्या छाती आणि पोटाकडील भागाला तडे गेले आहेत. तसेच काही ठिकाणी ही मूर्ती तुटली आहे. लेशान बुद्ध क्षेत्रातील प्रबंधन समितीने ही माहिती दिली आहे. ८ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तपासणी प्रक्रियेदरम्यान, बुद्धाच्या मूर्तीचा मुख्य भाग अंशत: किंवा पूर्णपणे झाकून ठेवण्यात येईल. सांस्कृतिक स्मृतिचिन्हांबाबत तज्ज्ञ असलेल्यांच्या निरीक्षणाखाली मूर्तीची तपासणी केली जाईल. त्यासाठी ३डी लेझर स्कॅनिंग, इंफ्रारेड थर्मल इमेजिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. तसेच ड्रोणद्वारे हवाई सर्वेक्षणही केले जाईल,  सर्वात मोठी बुद्धमूर्ती असलेल्या या मूर्तीच्या निर्मितीसाठी सुमारे ९० वर्षांहून अधिक काळ लागला होता. या मूर्तीची निर्मिती तांग वंश (६१८ ते ९०७) या राजघराण्याच्या शासनकाळात ७१३ साली सुरू झाली होती. युनेस्कोकडून जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित झालेल्या या बुद्धमूर्तीची अनेकदा, देखभाल आणि दुरुस्ती झाली आहे.   

टॅग्स :Buddha Cavesबौद्ध लेणीchinaचीनhistoryइतिहास