शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

Costa Titch : प्रसिद्ध रॅपरचे अवघ्या 27 व्या वर्षी निधन, गाणं गाताना स्टेजवर कोसळला अन्…

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 17:03 IST

लाईव्ह कॉन्सर्टचा एक व्हिडिओही व्हायरल होतोय, ज्यात तो कोसळल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

Costa Titch Death Video : दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार कोस्टा टिच याचे निधन झाले आहे. 27 वर्षीय कोस्टा जोहान्सबर्गमधील अल्ट्रा साउथ आफ्रिका म्युजिक कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत असतानाच स्टेजवरच कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. कोस्टा टिय याच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. या कॉन्सर्टचा एक व्हिडिओही व्हायरल होतोय, ज्यात कोस्टा कोसळल्याचे दिसत आहे.

कोस्टा टिचच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोस्टा टिच याच्या निधनाबद्दल विविध कलाकार आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. कोस्टा टिचच्या निधनाच्या बातमीवर विश्वास ठेवणे चाहत्यांना कठीण जात आहे. कोस्टाचा परफॉर्म करतानाचा व्हिडीओ पाहून चाहतेही हळहळ व्यक्त करत आहेत. या व्हिडीओमध्ये परफॉर्म करत असताना कोस्टा धडपडतो अन् स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. मात्र, दुसऱ्यांदा तोल गेल्याने तो स्टेजवरच कोसळल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

कोण होता कोस्टा टिच?कोस्टा टिच याला कोस्टा त्सोबानोग्लू म्हणून ओळखले जायचे. त्याचा जन्म 1995 मध्ये नेल्स्प्रूट येथे झाला. कोस्टा 'अॅक्टिव्हेट' आणि 'नकलकथा' सारख्या हिट चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याने नुकताच अमेरिकन गायक एकॉनसोबतचा रिमिक्स रिलीज केला होता. त्याच्या आकस्मिक निधनाने दक्षिण आफ्रिकेच्या संगीत उद्योगालाही धक्का बसला आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयDeathमृत्यूAmericaअमेरिकाSouth Africaद. आफ्रिका