शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनामुळे जगभरात 6 कोटी लोक गरिबीच्या विळख्यात सापडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 11:34 IST

जागतिक बँकेनं 100 विकसनशील देशांना 160 अब्ज डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे. ही सर्व रक्कम 15 महिन्यांच्या कालावधीत दिली जाणार आहे. 

ठळक मुद्देकोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील 6 कोटी लोक गरिबीच्या कचाट्यात सापडणार आहेत, अशा इशारा जागतिक बँकेनं दिला आहे. संकटावर मात करण्यासाठी मोहिमेचा एक भाग म्हणून जागतिक बँकेनं 100 विकसनशील देशांना 160 अब्ज डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे. 15 महिन्यांत 160 अब्ज डॉलर्स दिले जातील. जागतिक बँक मदत करत असलेल्या या 100 देशांमध्ये जगातील 70 टक्के लोकसंख्या आहे.

नवी दिल्ली- कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील 6 कोटी लोक गरिबीच्या कचाट्यात सापडणार आहेत, अशा इशारा जागतिक बँकेनं दिला आहे. संकटावर मात करण्यासाठी मोहिमेचा एक भाग म्हणून जागतिक बँकेनं 100 विकसनशील देशांना 160 अब्ज डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे. ही सर्व रक्कम 15 महिन्यांच्या कालावधीत दिली जाणार आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपॉस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "हा साथीचा रोग संपेपर्यंत 60 दशलक्षाहूनही अधिक लोक गरिबीच्या दलदलीत अडकतील." दारिद्र्य निर्मूलनासाठी अलिकडच्या काळात आपण बरीच प्रगती केलेली असून, ती नष्ट होणार आहे.  ते म्हणाले, "वर्ल्ड बँक समूहाने वेगवान पावले उचलली आहेत आणि 100 देशांमध्ये आपत्कालीन मदत कार्ये सुरू केली आहेत. यामध्ये इतर देणगीदारांना या कार्यक्रमासह पुढे जाण्याची परवानगी आहे. ”ते म्हणाले की, 15 महिन्यांत 160 अब्ज डॉलर्स दिले जातील. जागतिक बँक मदत करत असलेल्या या 100 देशांमध्ये जगातील 70 टक्के लोकसंख्या आहे. त्यापैकी 39 आफ्रिकेतील उप-सहारा भागातील आहेत.या मदतीच्या परियोजनेत एक तृतीयांश अफगाणिस्तान, चाड, हैती आणि नायजर यांसारख्या प्रभावित भागांचा समावेश आहे. मालपॉस म्हणाले, "विकासाच्या मार्गाकडे परत जाण्यासाठी, आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी आपली नजर जलद आणि भेदक असायला हवी. त्याचबरोबर गरिबांना मदत करण्यासाठी रोख रक्कम व इतर मदत, खासगी क्षेत्र कायम ठेवले पाहिजे आणि अर्थव्यवस्थेचे मजबुतीकरण व पुनरुज्जीवन केले पाहिजे. ते म्हणाले की, हा कार्यक्रम देशांच्या अनुषंगाने तयार करण्यात आला आहे, जेणेकरून त्यांना सामोरे जाणा-या आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक समस्यांचा प्रभावीपणे सामना करता येईल. मालपॉस म्हणाले की, या कार्यक्रमामुळे आरोग्य व्यवस्था बळकट होईल आणि जीवनरक्षक वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात मदत होईल.

हेही वाचा

Coronavirus: अहो आश्चर्यम्! फक्त दोन वेदनाशामक औषधं घेऊन रुग्ण झाले ठणठणीत, प्रशासनही आश्चर्यचकीत

भारत आमची जागा कधीच घेऊ शकत नाही; कंपन्या बाहेर पडल्यामुळे चीन मोदींवर भडकला

CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा

CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld Bankवर्ल्ड बँक