शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

CoronaVirus News :चार दिवस करा काम अन् तीन दिवस आराम, पंतप्रधानांनी कंपन्यांना सुचवला 'उपाय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 12:51 IST

CoronaVirus : कंपन्यांनी चार दिवसांचा आठवडा करण्यासंदर्भात विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देजगभरात कोरोनाचा फैलाव झाला असून, लॉकडाऊनमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेची पुरती वाट लागलेली आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी कठोर निर्बंधही पाळले जात आहेत. पण तरीही त्यावर नियंत्रण मिळवणं शक्य झालेलं नाही. न्यूझीलंडमध्येही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, त्या देशाला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश आलं आहे.

वेलिंग्टन: जगभरात कोरोनाचा फैलाव झाला असून, लॉकडाऊनमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेची पुरती वाट लागलेली आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी कठोर निर्बंधही पाळले जात आहेत. पण तरीही त्यावर नियंत्रण मिळवणं शक्य झालेलं नाही. न्यूझीलंडमध्येही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, त्या देशाला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश आलं आहे.न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी काही योजना तयार केल्या आहे. त्याची माहिती त्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून देशाच्या जनतेलाही दिली आहे. देशामधील कंपन्यांनी चार दिवसांचा आठवडा करण्यासंदर्भात विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. पर्यटन हा प्रमुख व्यवसाय असलेल्या न्यूझीलंडमधील कंपन्यांनी चार दिवसांच्या आठवड्यांचा गांभीर्याने विचार करायला हवा, असंही त्या म्हणाल्या आहेत.  चार दिवसांचा आठवडा करावा की नाही हा निर्णय कंपनी आणि तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी विचारविनिमय करून घ्यावा, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. म्हणजे या निर्णयाची कोणावरही सक्ती नाही. कोरोनाच्या साथीमुळे वर्क फ्रॉम होम करणं शक्य असल्याचे सिद्ध झालं असून, चार दिवसांच्या आठवड्याचं त्यांनी समर्थन केलं आहे. कंपन्यांनी नक्कीच यासंदर्भात विचार करावा, असंही त्यांनी सांगितलं आहे. तुमची कंपनी कशी फायद्यात राहील याचा विचार करा. तुमच्या एका विचारानं देशातील पर्यटन वाढण्यास नक्कीच मदत होईल,” असं मत आर्डेन यांनी फेसबुक लाइव्हमध्ये म्हणाल्या आहेत. चार दिवसांचा आठवडा केल्याने काम आणि खासगी आयुष्य या दुहेरी भूमिका सांभाळणे सहजसोपे होणार आहे. देशांतर्गत पर्यटन वाढवण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी काय करता येईल, यासंदर्भात सरकारला अनेकांची सल्ले प्राप्त झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

हेही वाचा

VIDEO: गर्भवती महिलेला घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्ससमोर अचानक आला सिंहांचा कळप अन्...

CoronaVirus News : कोरोना चाचणी स्वस्त होणार; टास्क फोर्स प्रमुखांचे दिलासादायक संकेत

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना बोनस देणार अन् 15000 जणांची भरती करणार  

जिओची पाचवी मोठी डील, अमेरिकन कंपनी KKRने गुंतवले 11,367 कोटी

CoronaVirus News : केंद्राला घेरण्यासाठी सोनियांनी विरोधकांची बोलावली बैठक, सपा, बसपा अन् आपनं ठेवले अंतर

घाबरू नका! पुन्हा येणाऱ्या कोरोना लाटेचं आता नो टेन्शन, अभ्यासात नवा खुलासा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNew Zealandन्यूझीलंड