शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
4
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
5
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
6
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
7
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
8
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
9
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
10
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
11
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
12
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
13
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
14
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
15
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
16
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
17
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
18
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
19
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार

Coronavirus : कोरोना लशीचे २० लाखांहून अधिक डोस तयार- डोनाल्ड ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 11:11 PM

Coronavirus : एकदा लशीची सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यावर त्याची वाहतूक सुरू केली जाईल. आम्ही त्याचा पुरवठा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.

वॉशिंग्टनः कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेसारखा देश सर्वात वाईट परिस्थितीतून जात आहे. जगातल्या इतिहासात आपली अर्थव्यवस्था सर्वोत्कृष्ट होती. पण कोरोनामुळे परिस्थिती बिघडली, कोरोना लशीचे दोन दशलक्षाहून अधिक डोस तयार असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं आहे. एकदा लशीची सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यावर त्याची वाहतूक सुरू केली जाईल. आम्ही त्याचा पुरवठा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.या लशीसंदर्भात गुरुवारी आमची बैठक झाली, आम्ही एक उत्कृष्ट काम करीत आहोत. त्यामुळे आम्हाला काही अतिशय आश्चर्यकारक परिणाम मिळू शकतात. लशीवर बरीच प्रगती झाली आहे. आम्ही जगाबरोबर काम करत आहोत आणि आम्ही चीनबरोबरही काम करू. आम्ही सर्वांसोबत काम करू. पण जे घडले ते कधीच पुन्हा ठीक होऊ शकत नाही, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.  शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, अमेरिकेतील बेरोजगारीचे प्रमाण खाली आले आहे. येथे मे महिन्यात 25 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. यासह, बेरोजगारीचा दर 14.7% वरून 13.3% पर्यंत खाली आला आहे. मेमध्ये सरकारने रेस्टॉरंट्स आणि दुकाने यांच्यासह व्यवसाय उघडल्यानंतर निर्बंध शिथिल केले. चीनवर हल्ला चढवत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, कोरोना व्हायरस ही चीननं दिलेली अत्यंत वाईट भेट आहे. ते हे थांबवू शकले असते, परंतु त्यांनी तसं केलं नाही. वुहानमध्येच हे थांबविले जाऊ शकले असते. कोरोनाचा प्रादुर्भाव चीनमधल्या वुहान सोडल्यास इतर भागांत पसरलेला नाही, याचीही डोनाल्ड ट्रम्प यांनी आठवण करून देत चीनवर निशाणा साधला आहे.  

हेही वाचा

गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या विधानावरून मनेका गांधींविरोधात FIR दाखल

Coronavirus : भीषण वास्तव! लॉकडाऊनमुळे गमावली नोकरी, पदवीधर असूनही तरुणांना करावी लागतेय मजुरी

पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार

...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख 

Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये तातडीची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

घरकाम करणाऱ्या महिलेमुळे २० जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह; 750 लोक झाले क्वारंटाइन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'या' पावलांनंतर चीन बिथरला; भारताला दिला इशारा

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पcorona virusकोरोना वायरस बातम्या