शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

CoronaVirus : "जगाला आज मिळू शकते कोरोना व्हॅक्सीन," 'त्या' एका ट्विटने चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 4:40 PM

रिचर्ड यांनी रिविवारी एक ट्विट केले आहे, की उद्या (म्हणजे आज सोमवारी) कोविड-19 साठी तयार करण्यात येणाऱ्या व्हॅक्सीनच्या परिणामांची घोषणा करण्यात येईल. तेव्हापासून जगाचे डोळे याकडे लागले आहेत. 

ठळक मुद्देआरोग्य क्षेत्रातील जगात सर्वात प्रसिद्ध असलेले साप्ताहिक 'द लॅन्सेट'चे संपादक रिचर्ड होर्टन यांचे एक ट्विट लोकांत चर्चेचा विषय बनले आहे. रिचर्ड होर्टन यांनी रिविवारी हे ट्विट केले आहे.जर व्हॅक्सीनचे परिणाम घोषित केले गेले आणि ते सकारात्मक असतील, तर ते कुण्या एखाद्या क्रांतीपेक्षा नक्कीच कमी नसतील.

जगभरात कोरोना व्हायरसवरील लस तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संपर्ण जग कोरोनाची देवा प्रमाणे वाट बघत आहे. असे असतानाच, आरोग्य क्षेत्रातील जगात सर्वात प्रसिद्ध असलेले साप्ताहिक 'द लॅन्सेट'चे संपादक रिचर्ड होर्टन यांचे एक ट्विट लोकांत चर्चेचा विषय बनले आहे. 

रिचर्ड यांनी रिविवारी एक ट्विट केले आहे, की उद्या (म्हणजे आज सोमवारी) कोविड-19 साठी तयार करण्यात येणाऱ्या व्हॅक्सीनच्या परिणामांची घोषणा करण्यात येईल. तेव्हापासून जगाचे डोळे याकडे लागले आहेत.  रिचर्ड होर्टन यांनी ट्विट केले, की 'उद्या. व्हॅक्सीन. फक्त सांगत आहे.' त्यांच्या या ट्विटसंदर्भात सोशल मीडियापासून ते जगभरातील देशांत चर्चांना उधाण आले आहे. जर व्हॅक्सीनचे परिणाम घोषित केले गेले आणि ते सकारात्मक असतील, तर ते कुण्या एखाद्या क्रांतीपेक्षा नक्कीच कमी नसतील.

ऑक्सफर्ड विद्यापीठात तयार होत असलेल्या कोरोना व्हॅक्सीनसंदर्भात आज मोठी घोषणा होऊ शकते, असे मानले जात आहे. सध्या, जागतीक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) जगातील 140 व्हॅक्सीन्सवर लक्ष ठेऊन आहे. यापैकी जवळपास दोन डझन व्हॅक्सीन्स मानवी चाचणीच्या वेगवेगळ्या स्तरावर आहेत.

चायनीज कंपनी सिनोव्हॅक बायोटेक ब्राझीलमध्ये परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यावर जाण्यासाठी तयार आहे. तर ऑक्सफर्ड विद्यापीठ/एस्ट्राजेनेका यूकेमध्ये II/III आणि दक्षिण आफ्रिका-ब्राझीलमध्ये तिसऱ्या टप्प्यावर आहे. वॅक्सीन तयार करण्याच्या कामात लागलेल्या इतर कंपन्यांत जर्मन कंपनी बिनोटेक फिझरसोबत व्हॅक्सीन विकसित करण्याच्या तयारीत आहे. भारतातही दोन व्हॅक्सीनचे मानवी परीक्षण सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?

"तुमचं सरकार बहुमताचं आहे, ते पाडलं जाईल याची एवढी भीती का बाळगता?"

चीनला घेरण्यासाठी चार देश तयार; 90 फायटर जेट, 3000 सौनिकांसह US एअरक्राफ्ट कॅरिअर हिंदी महासागरात

15 जूनची रात्र : गलवानमध्ये भारतीय जवानांची 'बायोनेट' फाइटिंग, 'तो' बंधारा फुटल्यानंही मारले गेले चिनी सैनिक

पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, Twitterवरील फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे!

बुरखा फाटला!, सरकार PLA सोबत संबंध असणाऱ्या कंपन्यांविरोधात अॅक्शन घेण्याच्या तयारीत

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडLondonलंडनmedicineऔषधं