शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

Corona Vaccination: या देशांमध्ये होणार मुलांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 6:26 AM

१२ वर्षे वयापुढील मुलांचे लसीकरण करण्यासाठी मंजुरी किंवा मंजुरी देण्याच्या विचारात असलेले देश

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा दिला जाऊ लागला आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असेल, असेही सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपल्याकडच्या लहानग्यांचे लसीकरण कसे केले जाईल, याचा आराखडा बांधण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका खंडचिली : १२ ते १६ वयोगटातील मुलांना फायझर-बायोएन्टेक लस देण्यास ३१ मे रोजी चिली सरकारने मंजुरी दिलीअमेरिका : अमेरिकेत १२ ते १५ वयोगटातील मुलांचे मे महिन्याच्या मध्यापासून लसीकरण सुरू झाले.कॅनडा : १२ ते १५ वयोगटातील मुलांना फायझरची लस देण्याची मंजुरी कॅनडा सरकारने मे महिन्यात दिली आहेयुरोपीय देशब्रिटन : फायझरने १२ ते १५ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची परवानगी ब्रिटिश सरकारकडे मागितली आहेनॉर्वे : कोरोनाचा गंभीर धोका असलेल्या मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यायचे नॉर्वे सरकारचे उद्दिष्ट आहेस्वित्झर्लंड : १२ ते १५ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी फायझरला मे महिन्यात परवानगी दिली आहेयुरोपीय संघातील देशइटली : १२ ते १५ वयोगटातील मुलांना फायझर-बायोएन्टेक लस देण्यास सरकारने मंजुरी दिली आहेजर्मनी : १२ ते १६ वयोगटातील मुलांना ७ जूनपासून लस देण्यास सुरुवात केली जाणार आहे. पोलंडमध्येही याच दिवसापासून मुलांचे लसीकरण केले जाणार आहेलिथुआनिया : या महिन्यापासून १२ वर्षे वयावरील मुलांचे लसीकरण केले जाईल, असे लिथुआनियाच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहेफ्रान्स : या महिन्याच्या मध्यापासून फ्रान्समध्ये १६ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. तर शाळा सुरू होईल तेव्हापासून १२ ते १५ वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे इस्टोनिया : हिवाळ्यात सर्व मुलांचे लसीकरण केले जाणार आहेरोमानिया : १ जूनपासून १२ वर्षे वयावरील मुलांच्या लसीकरणास सुरुवात झालीऑस्ट्रिया : ऑगस्ट अखेरपर्यंत १२ ते १५ वयोगटातील ३.४० लाख मुलांचे लसीकरण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहेहंगेरी : १६ ते १८ वयोगटातील मुलांचे मे महिन्याच्या मध्यापासून लसीकरण सुरू झाले.मध्य पूर्वेकडील देशइस्रायल : जानेवारी महिन्यातच इस्रायलने १६ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास प्रारंभ केला. आता १२ ते १५ वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहेदुबई : १ जूनपासून १२ ते १५ वयोगटाील मुलांना फायझर-बायोएन्टेक लस देण्यास सुरुवात झाली आहेआशिया-प्रशांत महासागरसिंगापूर : १ जूनपासून १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली जपान : १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण करण्यास सरकारने २८ मे रोजी मंजुरी दिलीफिलिपाइन्स : २६ मे रोजी फिलिपाइन्स सरकारने १२ ते १५ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला मंजुरी दिली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या