शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

पाक अणुशास्त्रज्ञ व अतिरेक्यांच्या संबंधांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 1:46 AM

पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ व दहशतवादी गट यांच्यातील संबंधांबाबत अमेरिकी गुप्तहेर संघटना सीआयएला चिंता वाटत असून, या दोघांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे सीआयएच्या वरिष्ठ अधिकारी श्रीमती जिना हॅस्पेल यांनी सांगितले.

वॉशिंग्टन - पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ व दहशतवादी गट यांच्यातील संबंधांबाबत अमेरिकी गुप्तहेर संघटना सीआयएला चिंता वाटत असून, या दोघांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे सीआयएच्या वरिष्ठ अधिकारी श्रीमती जिना हॅस्पेल यांनी सांगितले.सीआयएच्या प्रमुखपदी जिना हॅस्पेल यांची नियुक्ती करण्याचा अमेरिकेन सरकारचा विचार आहे. तसे झाले तर सीआयएच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच एखादी महिला विराजमान होईल. अमेरिकी सिनेटच्या गुप्तचर यंत्रणाविषयक समितीच्या बैठकीत हॅस्पेल यांनी भाग घेतला. या बैठकीत सिनेटर जॉन कॉर्निन म्हणाले की, पाकिस्तानला अणुतंत्रज्ञान मिळावे, यासाठी ओसामा बिन लादेन व अल कैदाच्या दहशतवाद्यांनी पाकच्या अणुशास्त्रज्ञांशी भेट घेतली होती. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर या भेटीगाठी झाल्या होत्या. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादीnewsबातम्या