शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 06:41 IST

या हल्ल्यात आणखी ३८ जखमी झाले आहेत. भारताशी संबंधित गटांनी हा हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कर व त्या देशाचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला. तो भारताने फेटाळून लावला आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला.  (वृत्तसंस्था)

इस्लामाबाद/कराची :  पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील खुझदार जिल्ह्यात बुधवारी शाळेच्या बसवर आत्मघाती हल्ला झाला. या भीषण घटनेत किमान सहा जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यात आणखी ३८ जखमी झाले आहेत. भारताशी संबंधित गटांनी हा हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कर व त्या देशाचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला. तो भारताने फेटाळून लावला आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. 

भारतावरही बिनबुडाचे आराेपखुझदार येथील हल्ला भारताचा पाठिंबा असलेल्या गटांनी केला, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला. पाकिस्तानचे आरोप फेटाळताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, बिनबुडाचे आरोप करण्याची पाकिस्तानला सवय आहे. पाकिस्तान हे दहशतवादी कारवायांचे मुख्य केंद्र असल्याची प्रतिमा झाकण्यासाठी तो देश असे आरोप करत असतो.

चोलिस्तान कालव्यावरून संघर्ष पेटला चोलिस्तान कालवा प्रकल्पाच्या मुद्द्यावरून पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सिंध प्रांतातील सरकार व पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सरकार यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. सिंधू नदीवर सहा कालवे बांधून चोलिस्तानच्या वाळवंटी भागात सिंचनासाठी पाणी पोहोचविण्याचा शरीफ सरकारचा विचार आहे. मात्र, सिंधमधील स्थानिक राजकीय पक्ष, धार्मिक संस्था, कार्यकर्ते व वकिलांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSchoolशाळाStudentविद्यार्थी