शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

सीरियामध्ये रासायनिक हल्ला, 9 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 12:56 PM

सीरियातील अलेप्पो शहरात दहशतवाद्यांनी केलेल्या रासायनिक हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. क्लोरीन हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.

ठळक मुद्देसीरियातील अलेप्पो शहरात दहशतवाद्यांनी केलेल्या रासायनिक हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.क्लोरीन हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सीरियातील अलेप्पो शहरात दहशतवाद्यांनी केलेल्या रासायनिक हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. क्लोरीन हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अलेप्पोचे गव्हर्नर हुसेन दियाब यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींच्या संख्येत वाढ होत आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या रासायनिक हल्ल्यात आत्तापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.  2016 मध्ये सीरियन सैनिकांनी अलेप्पो शहराला दहशतवाद्यांच्या ताब्यातून मुक्त केले होते. मात्र पुन्हा अलेप्पोवर ताबा मिळवण्यासाठी दहशतवाद्यांकडून  हल्ले सुरू आहेत. 

टॅग्स :SyriaसीरियाTerror Attackदहशतवादी हल्लाDeathमृत्यू