शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

चिनी सुधरणार नाहीत; कोरोनानंतरही 'हे' काय खाताहेत बघा, फेस्टिव्हलच सुरू आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 14:28 IST

अवघ्या जगाची अर्थव्यवस्था देशोधडीला लागली आहे. पण निर्लज्ज असलेल्या चीनमध्ये मोठमोठे महोत्सव साजरे करणे पुन्हा सुरु झाले आहे. 

चीनचे शहर वुहानमधून जन्मलेल्या कोरोना व्हायरसने अवघ्या जगाच्या नाकीनऊ आणले आहेत. लाखो बळी घेत अब्जावधींच्या संख्येने नागरिकांच्या भविष्याचा प्रश्न उभा केला आहे. अवघ्या जगाची अर्थव्यवस्था देशोधडीला लागली आहे. पण निर्लज्ज असलेल्या चीनमध्ये मोठमोठे महोत्सव साजरे करणे पुन्हा सुरु झाले आहे. 

चीनच्या युलिन शहरातील गुवांग्शी प्रांतामध्ये ‘डॉग मीट फेस्टिवल’ पुन्हा सुरु झाला आहे. कोरोना व्हायरसचा उगम वटवाघुळांपासून झाल्याचे सांगितले जाते. तर वुहानमधील लॅबमध्ये हा व्हायरस तयार केल्याचेही बोलले जाते. एकंदरीत चीनच या व्हायरसचा जन्मदाता असताना आता कोरोना व्हायरसमुळे हा फेस्टिव्हल थांबणार नाही असेही सांगितले जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

चीनवरील पॉलिसी स्पेशालिस्ट पीटर ली यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. ते ह्युमन सोसायटी  ऑउ इंटरनॅशनलमध्येही कार्यरत आहेत. त्यांनी ट्विटमध्येम्हटले आहे की, ''युलिन यंदा तरी बदलेल अशी मी आशा व्यक्त करतो. केवळ प्राण्यांसाठी नाही तर आरोग्य आणि सुरक्षेच्या बाबतीतही. एकाच ठिकाणी एकापेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे लोकांसाठी धोक्याचे आहे. काही संस्थांनी या फेस्टिव्हलमधून कुत्रे आणि त्यांच्या पिल्लांना वाचविले आहे.''

चीन नवा कायदा आणणारन्यूयॉर्क पोस्टनुसार चीन सरकार जंगली प्राण्यांशी संबंधित व्यवहार आणि पाळीव प्राण्यांशी संबंधित व्यापारासाठी नवीन कायदा आणण्यावर काम करत आहे. कोरोना व्हायरस माणसाच्या आधी वटवाघळांमध्ये सापडत होता, असे म्हटले जाते. कोरोनाचा जगातील पहिला रुग्ण वुहानच्या त्याच बाजारात सापडला होता, जिथे वटवाघळांचे मांस विकले जाते. चीनने यानंतर फेब्रुवारीमध्ये वटवाघळे आणि सापांच्या विक्रीवर बंदी लादली होती. सध्यातरी शेन्झेंग हे एकमेव शहर आहे जिथे डॉग मीटवर बंदी आणण्यात आली आहे. 

भविष्यात बंदी शक्यचीनमधील एक सामाजिक कार्यकर्ते Zhang Qianqian यांनी सांगितले की, भविष्यात या फेस्टव्हलवर बंदी येऊ शकते. कदाचित हा शेवटचा फेस्टिव्हल असू शकतो. मीट विकणाऱ्या अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे. काही नेत्यांचेही म्हणणे हेच आहे की बंदी येऊ शकते. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

थरारक! सीएने पत्नीची हत्या केली; विमानाने सासुरवाडीला जात सासूला गोळ्या घातल्या

चिंगारी भडकली! चीनच्या TikTok ला टक्कर देणार भारतीय अ‍ॅप

अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला

Maruti Suzuki ची नवीन सीएनजी कार लाँच; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

India China FaceOff: भारतद्वेष्ट्या चिनी जनरलनेच दिला हल्ल्याचा आदेश; अमेरिकी गुप्तहेरांचा दावा

'काहीतरी नवे येतेय'! चीनची कंपनी एकच धमाका करण्याच्या तयारीत; जाणून घ्या...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनSocial Viralसोशल व्हायरल