शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

PLAचं सैन्य LAC जवळ पोहोचलं, अमेरिकेचा चीनला इशारा अन् भारताला सतर्कतेचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 15:34 IST

 गेल्या काही आठवड्यापासून लडाख आणि उत्तर सिक्कीमच्या बर्‍याच भागात चिनी आणि भारतीय सैन्याची उपस्थिती वाढली आहे

वॉशिंग्टनः गेल्या काही दिवसांपासून चीनचा आक्रमकपणा वाढताना पाहायला मिळतोय. चीननंभारताच्या लडाखजवळ मोठ्या प्रमाणात सैन्य तळ उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतही चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे अशा परिस्थितीत चीनवर वारंवार आंतरराष्ट्रीय स्तरावरून टीका होत आहे. चीन हुकूमशाही राजवटीसारखा वागत असून, चीननं वास्तविक नियंत्रण रेषेच्या एलएसीजवळ सैन्य पाठवले आहे.अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे AEIच्या पॉडकॉस्ट कार्यक्रम What The Hell Is Going On?मध्ये बोलत होते, त्यांनी चीनवर हल्लाबोल केला आहे. उत्तर भारताच्या सीमेच्या वास्तविक नियंत्रण रेषेजवळ चीन आपली लष्करी उपस्थिती वाढवत आहे, हे आपण सतत पाहत आहोत.  गेल्या काही आठवड्यापासून लडाख आणि उत्तर सिक्कीमच्या बर्‍याच भागात चिनी आणि भारतीय सैन्याची उपस्थिती वाढली आहे, ज्यामुळे दोन्ही देशांच्या सैन्यामधील तणाव समोर आला आहे.चीनच्या आक्रमक वृत्तीवर पॉम्पिओ म्हणाले की, कोरोना व्हायरसने पसरलेल्या कोरोनाच्या साथीच्या रोगाबद्दल चीन जगभर आपल्या भूमिकेनं लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. हाँगकाँगमध्ये तो लोकांच्या स्वातंत्र्यावर हल्ला करीत आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या या टप्प्यांमधून त्यांचा भयंकर चेहरा स्पष्ट दिसून येतो आहे. चीन बौद्धिक मालमत्ता चोरून दक्षिण चिनी समुद्रात आपली उपस्थिती वाढवित आहेत. अशी पावले अधिराज्यवादी राजवट उचलत असतात आणि ते काय करीत आहेत, याचा चिनी लोकांवर किंवा एकट्या हाँगकाँगच्या लोकांवर किती विपरीत परिणाम होणार आहे, याचा त्यांनी विचारही केलेला दिसत नाही. त्याचा संपूर्ण जगावरही वाईट परिणाम होणार असल्याचा इशाराही माइक पॉम्पिओ यांनी दिला आहे. 

हेही वाचा

लग्नासाठी मागितलं स्वातंत्र्य; सरकारनं दिला 'क्रूर' झटका! भयानक आहे सौदीतील महिलांचं आयुष्य

CoronaVirus : दिलासादायक! राज्यात रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले, २३६१ कोरोनाग्रस्तांची नोंद

राज्यात सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा सक्तीची, ठाकरे सरकारचा निर्णय

CoronaVirus : भारत लढा जिंकणारच! DRDOकडून कोरोनावर औषध तयार; लवकरच घेणार चाचणी

टॅग्स :chinaचीनIndiaभारतAmericaअमेरिका