शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

मोबाईलच्या स्फोटात कंपनीच्या सीईओचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 4:35 PM

कोणत्या मोबाईलने स्फोट घेतला हे अद्याप कळू शकले नाही.   

नवी दिल्ली - मोबाईल फोनचा स्फोट होऊन एका कंपनीच्या सीईओचा मृत्यू झाला आहे. ही घटना मलेशियामध्ये घडली आहे. नाजरीन हसन असं मृत्यू झालेल्या सीईओचं नाव आहे. नाजरीन हसन मलेशियातील क्रॅडल फंड या कंपनीत सीईओ पदावर कार्यरत होते.मोबाईलचा स्फोट झाल्यानंतर घरातील गाद्यांनी आणि कापडी वस्तूंनीही पेट घेतला. नाजरीन हसन यांच्याकडे ब्लॅकबेरी आणि हुवेई असे दोन मोबाईल होते. त्यामधील कोणत्या मोबाईलने स्फोट घेतला हे अद्याप कळू शकले नाही.   

मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे लागलेल्या आगीमुले हसन यांचा मृत्यू झाला नाही तर स्फोटामळे झाला आहे असा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. स्फोटामुळे मोबाईलचे बारीक तुकडे हसनच्या डोक्यात आणि शरीराच्या इतर भागात घुसल्याने ते गंभीर जखमी झाले आणि मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.  

या घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते हसन यांच्या मृत्यूचं कारण वेगळं आहे. पोलिसांच्या मते मोबाईलचा स्फोट झाल्यानंतर आगीमुळे झालेल्या धुरामुळे श्वास कोंडल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र हसन यांच्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल फोनच्या स्फोटनंतर झालेल्या दुखापतीतं हसन यांचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे.

टॅग्स :MobileमोबाइलMalaysiaमलेशियाhuaweiहुआवेBlastस्फोटAccidentअपघात