शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

बिझनेसमनवर मॉडेलचा दावा

By admin | Updated: June 18, 2015 01:47 IST

स्वीडनमधील एका माजी मॉडेलने वॉल स्ट्रीटवरील फायनान्सरवर ८५० दशलक्ष डॉलरचा (५,३७० कोटी रुपये) दावा ठोकला असून, आपल्याला

न्यूयॉर्क : स्वीडनमधील एका माजी मॉडेलने वॉल स्ट्रीटवरील फायनान्सरवर ८५० दशलक्ष डॉलरचा (५,३७० कोटी रुपये) दावा ठोकला असून, आपल्याला कामावर ठेवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. न्यूयॉर्क ग्लोबल ग्रुपचे बेंजामिन वे (४३) यांच्यावर हा आरोप करण्यात आला असून, आरोप करणाऱ्या मॉडेलचे नाव हॅना बोवेंग (२५) असे आहे. बेंजामिन यांनी हॅनाची मार्केटिंग चीफ म्हणून नियुक्ती केली होती. कामावर असताना कमी कपडे घालून यावे, तसेच २०१३ मध्ये लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला असा तिचा आरोप आहे. बेंजामिन वे यांनी हॅनासाठी न्यूयॉर्कमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. याच फ्लॅटमध्ये हॅना बोवेंगवर लैंगिक अत्याचार झाले. डेव्हिड रॅटनरने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार बेंजामिन एक दिवस हॅनाला डीनरसाठी घेऊन गेला. जेवण सुरू असताना त्याने तिच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळले व नंतर तिच्याशी संबंध ठेवले.