शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

ब्रिटनने पकिस्तानला टाकले अतिधोकादायक देशांच्या यादीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 10:42 PM

Britain puts Pakistan on the list of most dangerous countries :काही दिवसा अगोदर ब्रिटनने आपल्या देशातील कोरोनाची संसर्ग रोखण्यासाठी ‘रेड लिस्ट’ जारी केली होती.

दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरविणे आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणी करणार्‍या २१ देशाची यादी प्रसिद्ध करून ब्रिटनने या धोकादायक देशांच्या यादीत पाकिस्तानचा समावेश केला आहे. याच्या काही दिवसा अगोदर ब्रिटनने आपल्या देशातील कोरोनाची संसर्ग रोखण्यासाठी ‘रेड लिस्ट’ जारी केली होती. यात पाकिस्तानातून ब्रिटनमध्ये येणार्‍यांवर निर्बंध टाकले होते. या दोन्ही गोष्टी म्हणजे पाकिस्तानला बसलेला मोठा धक्का असल्याचे मानले जाते. यामुळे पाकिस्तानचा कुणीही सन्मान करत नाही, ही गोष्ट पुन्हा एकदा समोर आल्याचा आरडाओरडा पाकिस्तानमध्ये सुरू झाल आहे.

उत्तर कोरिया, इराण या देशांबरोबर बोटस्वाना, सेनेगल, झिंबाब्वे, निकारागुआ या २१ धोकादायक देशांच्या यादीतील पाकिस्तानचा समावेश करून ब्रिटनने कठोर निर्णय घेतला आहे. दरवर्षी ब्रिटनमध्ये जाणार्‍या पाकिस्तानी नागरिकांची संख्या मोठी आहे. पाकिस्तान बर्‍याच कारणांसाठी ब्रिटनवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत ब्रिटनकडून घेण्यात आलेला हा निर्णय पाकिस्तानच्या भवितव्यासाठी धक्कादायक ठरणार आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झईद हफीज चौधरी यांनी ब्रिटनचा हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा ठपका ठेवला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानnorth koreaउत्तर कोरियाIranइराणterroristदहशतवादी