शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महायुद्धात आता ब्रिटनची 'एंट्री'? 'HMS Anson' करणार इराणची नाकेबंदी; अमेरिकेला खुली सूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 09:04 IST

"ही पाणबुडी टॉमहॉक ब्लॉक IV क्रूझ मिसाइल्सने सुससज्ज असून शेकडो मैल दूरवर असलेल्या लक्ष्यावरही अचूक मारा करू शकते."

मध्यपूर्वेत गेल्या २० दिवसांहून ही अदिक कालापासून जबरदस्त युद्ध सुरू आहे. आता या युद्धात आता ब्रिटनही एन्ट्री करताना दिसत आहे. ब्रिटनने अरबी समुद्रात आपली अणुशक्तीवर चालणारी 'HMS Anson' ही पाणबुडीही तैनात केली आहे. 'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार, ही पाणबुडी टॉमहॉक ब्लॉक IV क्रूझ मिसाइल्सने सुससज्ज असून शेकडो मैल दूरवर असलेल्या लक्ष्यावरही अचूक मारा करू शकते.

आता अमेरिका ब्रिटिश तळांचा वापर करू शकणार -महत्वाचे म्हणजे, एक मोठा धोरणात्मक बदल करत, ब्रिटनने अमेरिकेला इराणविरुद्ध आपले लष्करी तळ वापरण्याची परवानगी दिली आहे. यामुळे आता, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या इराणी ठिकाणांना नष्ट करण्यासाठी अमेरिका ब्रिटिश तळांचा वापर करू शकते.

दरम्यान, यूके मेरिटाइम अथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) किनाऱ्याजवळ एका व्यापारी जहाजाला लक्ष्य करण्यात आले आहे. ही घटना संयुक्त अरब अमिरातीमधील शारजाच्या उत्तरेला सुमारे १५ सागरी मैल अंतरावर घडल्याचे सांगण्यात आले आहे.

इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम -यातच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेत इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. "जर इराणने ४८ तासांत होर्मुजची सामुद्रधुनी खुली केली नाही, तर त्यांचे पॉवर प्लांट्स नष्ट करण्यात येतील," अशी थेट धमकीच ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांच्या या धमकीला इराणनेही थेट प्रत्युत्तर दिले आहे. "जर आपल्या इंधन आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला झाला, तर या भागांतील सर्व अमेरिकन ऊर्जा तळांना लक्ष्य केले जाईल," असे इशारा इराणने दिला आहे. यामुळे मिडल ईस्टमध्ये महायुद्धाचे ढग आणखी गडद होताना दिसत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Britain Enters Middle East Conflict; Iran Blockade, US Support

Web Summary : Britain deploys HMS Anson to the Arabian Sea, potentially blockading Iran. The US gains access to British bases, escalating tensions. Iran faces a US ultimatum over the Strait of Hormuz, threatening wider conflict. UAE coast targeted.
टॅग्स :Englandइंग्लंडAmericaअमेरिकाIranइराणWarयुद्ध