पॅरिसमध्ये इमारतीत स्फोट
By Admin | Updated: April 1, 2016 16:39 IST2016-04-01T16:39:29+5:302016-04-01T16:39:29+5:30
पॅरिसमधील मध्यवर्ती परिसरात एका इमारतीमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे

पॅरिसमध्ये इमारतीत स्फोट
ऑनलाइन लोकमत -
पॅरिस, दि. १ - पॅरिसमधील मध्यवर्ती परिसरात एका इमारतीमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीतमधील सहाव्या मजल्यावर हा स्फोट झाला आहे. इमारतीमधून मोठ्या प्रमाणात धूर येताना दिसत आहे. पोलिसांनी गॅस लीक झाल्यामुळे हा स्फोटा झाल्याचा दावा केला आहे. 'स्फोटाचा दहशतवादाशी संबंध नाही. गॅसचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असल्याचं', पोलीस अधिका-याने सांगितलं आहे.
Explosion paris 7 pic.twitter.com/KPBFXFT9v1
— Dubai (@benitocolin) April 1, 2016