शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात मोठी बातमी! इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू; ट्रम्प यांच्या दाव्यांनंतर इराणच्या सरकारी मीडियाने केली पुष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 07:20 IST

Ayatollah Ali Khamenei killed : सुरुवातीला हे वृत्त फेटाळून लावणाऱ्या इराणने अखेर खामेनेई यांच्या निधनाची बातमी अधिकृतपणे प्रसारित केली आहे. इराणमध्ये आता शोककळा पसरली असून अनेक ठिकाणी लष्करी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

तेहरान: गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे, या वृत्ताला इराणच्या अधिकृत 'प्रेस टीव्ही' ने दुजोरा दिला आहे. तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानावर झालेल्या भीषण बॉम्बफेकीत खामेनेई मारले गेले आहेत.

युद्धातील सर्वात मोठा कलाटणी देणारा क्षणसुरुवातीला हे वृत्त फेटाळून लावणाऱ्या इराणने अखेर खामेनेई यांच्या निधनाची बातमी अधिकृतपणे प्रसारित केली आहे. इराणमध्ये आता शोककळा पसरली असून अनेक ठिकाणी लष्करी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी इराण सरकारने संपूर्ण देशात ४० दिवसांचा राष्ट्रीय शोकघोषित केला आहे. तसेच, येत्या ७ दिवसांसाठी देशात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.

हल्ल्याची तीव्रताइस्रायलच्या 'ऑपरेशन न्यू ऑर्डर' अंतर्गत खामेनेई यांच्या बंकर आणि निवासस्थानाला लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात खामेनेई यांच्यासह त्यांचे अनेक निकटवर्तीय आणि कुटुंबातील सदस्यही ठार झाले आहेत.

ट्रम्प यांचा दावा खरा ठरलाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासांपूर्वीच 'ट्रुथ सोशल'वर खामेनेई मारले गेल्याची घोषणा केली होती, ज्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

मध्य-पूर्वेचे भविष्य काय? १९८९ पासून इराणच्या सत्तेवर पकड असलेल्या खमेनेई यांच्या निधनानंतर आता इराणची सूत्रे कोणाकडे जाणार? आणि इराण याचे किती भीषण प्रत्युत्तर देणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's Supreme Leader Khamenei Dead, Confirmed by State Media After Trump Claims

Web Summary : Iran confirms Supreme Leader Khamenei's death in an Israeli-American airstrike. Trump's earlier claim on 'Truth Social' is now validated. Khamenei's death raises questions about Iran's future leadership and potential retaliation, impacting the Middle East.
टॅग्स :Ayatollah Ali Khameneiअयातुल्ला अली खामेनेईIsraelइस्रायलAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पwarयुद्धIranइराण