शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

मिडल-ईस्ट युद्धात अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा, UAE नं विशेष विमानांची केली व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 21:32 IST

या संकटामुळे इंडोनेशियाचे ५८ हजारांहून अधिक उमराह यात्री सौदी अरेबियात अडकले आहेत. जर्मनीचे ३० हजार पर्यटक क्रूझ जहाजांवर आणि हॉटेल्समध्ये अडकून पडले आहेत. ब्रिटन आणि चेक रिपब्लिकसह अनेक देश आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. एअर इंडियासह एअर फ्रान्स आणि केएलएम सारख्या मोठ्या कंपन्यांनी मध्य पूर्वेतील उड्डाणे रद्द केली आहेत.

संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीने युद्धामुळे अडकलेल्या प्रवाशांसाठी सोमवारी एक मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे. यानुसार, देशातील प्रमुख विमानतळांवरून विशेष विमाने (Special Flights) चालवली जात आहेत, जेणेकरून संघर्षामुळे अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढणे आणि त्यांची देशात परत पाठवणे शक्य होईल.

युद्धाचा विमान सेवेवर परिणाम -अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे पश्चिम आशियातील हवाई क्षेत्र बंद करावे लागल्याने दुबई आणि अबू धाबीसह अनेक विमानतळांवरील हजारो उड्डाणे प्रभावित झाली. जगभरातील लाखो प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. इराणने प्रत्युत्तरादाखल केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात दुबई, अबू धाबी आणि दोहा विमानतळांचे नुकसान झाले आहे. या तणावामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अनेक देशांनी आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला आहे.

प्रमुख विमानतळ बंद -इराणच्या थेट हल्ल्यांमुळे खाडी क्षेत्रातील प्रमुख हवाई वाहतूक ठप्प झाली आहे. 'एमिरेट्स'ने सोमवार संध्याकाळपासून मर्यादित उड्डाणे सुरू केली आहेत, तर 'एतिहाद'ने मॉस्को, ॲमस्टरडॅम आणि पॅरिससाठी विशेष विमाने चालवली आहेत. मात्र, 'कतार एअरवेज'ने आपली उड्डाणे अद्याप स्थगित ठेवली आहेत. ते मंगळवारी सकाली अपडेट देणार आहेत.

प्रवाशांचे प्रचंड हाल, हजारो प्रवासी अडकले... -या संकटामुळे इंडोनेशियाचे ५८ हजारांहून अधिक उमराह यात्री सौदी अरेबियात अडकले आहेत. जर्मनीचे ३० हजार पर्यटक क्रूझ जहाजांवर आणि हॉटेल्समध्ये अडकून पडले आहेत. ब्रिटन आणि चेक रिपब्लिकसह अनेक देश आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. एअर इंडियासह एअर फ्रान्स आणि केएलएम सारख्या मोठ्या कंपन्यांनी मध्य पूर्वेतील उड्डाणे रद्द केली आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : UAE arranges special flights for passengers stuck in Middle East conflict.

Web Summary : The UAE Civil Aviation Authority is operating special flights from major airports to rescue passengers stranded by Middle East conflict. Flight disruptions impacted thousands due to airspace closures. Many countries are working to evacuate citizens amidst rising tensions and flight cancellations.
टॅग्स :United Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीIranइराणwarयुद्धairplaneविमानAmericaअमेरिकाIsraelइस्रायल