शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
2
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
3
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
4
रक्षकच बनला भक्षक! चालत्या गाडीत पोलिस निरीक्षकाचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
5
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
6
Shirdi Crime: 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना
7
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
8
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
9
Plastic Water Bottle: गाडीत ठेवलेल्या बाटलीतील पाणी पिता का? तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
11
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
12
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
13
२०२६ मध्ये पगारात वाढ होणार की वाट पहावी लागणार? आठव्या वेतन आयोगाबद्दल मोठी अपडेट
14
"राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचा हा परिणाम..."; हिदायत पटेल हत्येवरून काँग्रेसची टीका
15
'...तर आमच्या देशातून तुम्हाला बाहेर काढू', भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन सरकारचा स्पष्ट इशारा
16
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
17
BMC Election 2026: मुंबई शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, पोटात खुपसला चाकू
18
लिहून घ्या! युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा तोटा होईल; CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
19
India-Israel: पंतप्रधान मोदींना नेतान्याहूंचा फोन; दहशतवादाविरुद्ध भारत-इस्रायल एकत्र!
20
“खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट”; एकनाथ शिंदे यांची भावनिक साद
Daily Top 2Weekly Top 5

निकोलस मादुरो केसालाही धक्का न लागता सुटणार? हरलेली केस जिंकणारा वकील उभा ठाकला; जूलियन असांजला वाचविलेले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 10:19 IST

Barry Pollack defending Maduro: मादुरो यांना अमेरिकन न्यायालयाच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी जगातील सर्वात महागड्या आणि यशस्वी वकिलांपैकी एक, बॅरी पोलॅक मैदानात उतरले आहेत.

अमेरिकन लष्कराने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर आता कायदेशीर लढाईला वेग आला आहे. मादुरो यांना अमेरिकन न्यायालयाच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी जगातील सर्वात महागड्या आणि यशस्वी वकिलांपैकी एक, बॅरी पोलॅक मैदानात उतरले आहेत. पोलॅक हे तेच वकील आहेत ज्यांनी विकिलीक्सचे संस्थापक जूलियन असांज यांना अमेरिकेच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढले होते.

बॅरी पोलॅक हे वॉशिंग्टन डीसी मधील एक दिग्गज वकील आहेत. गुंतागुंतीच्या आंतरराष्ट्रीय आणि फौजदारी खटल्यांमध्ये त्यांचा हातखंडा मानला जातो. पोलॅक यांनी केवळ जूलियन असांजच नाही, तर अनेक हाय-प्रोफाईल प्रकरणांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. आता निकोलस मादुरो यांच्यावर लावण्यात आलेले 'नार्को-टेररिझम' आणि अमली पदार्थांच्या तस्करीचे गंभीर आरोप खोडून काढण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

जूलियन असांज केसचा चमत्कार पुन्हा घडणार?जूलियन असांज यांच्यावर अमेरिकेची गुप्त माहिती फोडल्याचा आरोप होता आणि त्यांना जन्मठेपेची भीती होती. मात्र, बॅरी पोलॅक यांच्या कायदेशीर डावपेचांमुळे असांज यांचा तुरुंगवास टळला आणि ते मायदेशी परतले. मादुरो यांचे समर्थक आता पोलॅक यांच्याकडून अशाच चमत्काराची अपेक्षा करत आहेत.

अमेरिकन सरकारसमोर मोठे आव्हानमादुरो यांच्या अटकेमुळे आधीच रशिया आणि चीन संतप्त असताना, बॅरी पोलॅक यांच्यासारखा तज्ज्ञ वकील मादुरो यांची बाजू मांडणार असल्याने अमेरिकेच्या न्याय विभागाची (DOJ) डोकेदुखी वाढली आहे. ही केस केवळ गुन्हेगारी खटला नसून, आता ती एक मोठी जागतिक कायदेशीर लढाई बनली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maduro's Hope? Assange's Savior Takes on Venezuelan President's Case

Web Summary : To combat U.S. charges against Nicolas Maduro, Barry Pollack, Julian Assange's former lawyer, has stepped in. Pollack, known for winning complex international cases, faces the challenge of disproving drug trafficking allegations. This legal battle has escalated into a global issue, intensifying scrutiny on the U.S. Justice Department.
टॅग्स :AmericaअमेरिकाCourtन्यायालयDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प