वॉटर स्पोर्टचा थरार अनुभवताना बराक ओबामा!
By Admin | Updated: February 9, 2017 00:00 IST2017-02-09T00:00:00+5:302017-02-09T00:00:00+5:30

वॉटर स्पोर्टचा थरार अनुभवताना बराक ओबामा!
सध्या बराक आणि मिशेल ओबामा व्हर्जिन ब्रिटिश आयलंडवर सुट्टी एन्जॉय करत आहेत. यावेळी ओबामांनी काईट सर्फिंग केलं. विशेष म्हणजे काईट सर्फिंगमध्ये ओबामांनी ब्रॅनसन यांनाही मागे टाकलं.