शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेश...! युनूस यांच्या घराबाहेरच सरकारी कर्मचारी आणि पोलिसांत जोरदार राडा, निवडणुकीला अवघे सहा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 17:40 IST

Bangladesh Violence 2026: बांगलादेशात ९ व्या वेतन आयोगासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे मोठे आंदोलन. मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या जमुना निवासस्थानाबाहेर पोलीस-आंदोलक भिडले. १२ फेब्रुवारीच्या निवडणुकांपूर्वी ढाक्यात तणाव.

बांगलादेशात आगामी सार्वत्रिक निवडणुकीला अवघे ६ दिवस उरलेले असताना राजधानी ढाकामध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला आहे. ९ व्या राष्ट्रीय वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या 'जमुना' या अधिकृत निवासस्थानावर धडक दिली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमक झाली, ज्यात अनेक जण जखमी झाले आहेत.

आज सकाळी देशभरातील सरकारी कर्मचारी ढाक्यातील शहीद मीनार येथे एकत्र जमले. 'पोटात अन्न नाही, तर कसला विकास?' अशा घोषणा देत त्यांनी मोहम्मद युनूस यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवला. ९ व्या वेतन आयोगाचा गॅझेट त्वरित प्रसिद्ध करावा, ही त्यांची प्रमुख मागणी होती. सकाळी ११.३० च्या सुमारास आंदोलकांनी शाहबाग येथील पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले, ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

पोलिसांची कारवाई आणि लष्कर तैनातआंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी वॉटर कॅनन, अश्रूधुराच्या नळकांड्या आणि साऊंड ग्रेनेड्सचा वापर केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी गणवेशधारी सैनिकांना पाचारण करण्यात आले. या संघर्षात अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या आंदोलनाला 'निवडणूक उधळवण्याचा करण्याचा प्रयत्न' असल्याचे म्हटले आहे.

निवडणुकीवर बहिष्काराचे सावटशेख हसीना यांच्या पाडावानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील केअरटेकर सरकारकडून निष्पक्ष निवडणुकांचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "जर आमच्यावर असेच हल्ले झाले, तर आम्ही निवडणुकांवर बहिष्कार टाकू," असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. सध्या ढाकामध्ये तणावपूर्ण शांतता असून सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladesh: Clashes erupt outside Yunus' home amid election tensions.

Web Summary : With Bangladesh elections near, Dhaka saw clashes between government employees demanding pay and police outside Mohammad Yunus' residence. Protesters threaten to boycott the polls if violence continues, raising election uncertainty.
टॅग्स :Bangladeshबांगलादेश