शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

बँकॉक स्फोट प्रकरण; संशयितांचे ठसे जुळले

By admin | Published: September 02, 2015 11:21 PM

थायलंडमधील इरवान ब्रह्म मंदिरावरील भीषण हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला विदेशी संशयितांच्या बोटांच्या ठशांशी आणि बॉम्ब तयार करणारे स्फोटक पदार्थ

बँकॉक : थायलंडमधील इरवान ब्रह्म मंदिरावरील भीषण हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला विदेशी संशयितांच्या बोटांच्या ठशांशी आणि बॉम्ब तयार करणारे स्फोटक पदार्थ असलेल्या बाटलीवर आढळले बोटांचे ठसे जुळल्याने या स्फोटाच्या तपासाला गती मिळाली आहे. या हल्ल्याप्रकरणी मंगळवारी एका संशयिताला कम्बोडिया सीमेलगत अटक करण्यात आली होती. १७ आॅगस्ट रोजीच्या या भीषण हल्ल्यात २१ जण ठार, तर अन्य १०० जण जखमी झाले होते. स्फोटके असलेल्या बाटलीवरील बोटांचे ठसे या संशयितांच्या बोटांच्या ठशांशी जुळले आहेत, असे पोलीस प्रवक्ते प्रावूत थावोर्सिसी यांनी सांगितले. शनिवारी एका अपार्टमेंटमध्ये टाकण्यात आलेल्या धाडीत स्फोटके असलेली ही बाटली सापडली होती. याच अपार्टमेंटमधून एका विदेशी व्यक्तीला अटकही करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी तुर्कीच्या एका व्यक्तीविरुद्ध या हल्ल्याप्रकरणी अटक वॉरंट जारी केले आहे. या नवीन संशयिताचे नाव इम्राह दावुतोग्लू असे आहे. (वृत्तसंस्था)