शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

नारिंगी हिमवर्षावाचं अजब दृष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 3:04 AM

पर्वतराजींवर नारिंगी छटेच्या बर्फाच्या चादरींचं आच्छादन पसरल्याने या भागांना मंगळाच्या पृष्ठभागाचे स्वरूप आलं

रशिया, युक्रेन, बल्गेरिया, रोमानिया आणि पूर्व युरोपमधील काही देशांमध्ये गेले काही दिवस नारिंगी हिमवर्षावाचं अजब दृष्य पाहायला मिळत आहे. पर्वतराजींवर नारिंगी छटेच्या बर्फाच्या चादरींचं आच्छादन पसरल्याने या भागांना मंगळाच्या पृष्ठभागाचे स्वरूप आलं असून, त्याची मनोहारी छायाचित्रं उत्साही लोकांनी समाजमाध्यमांवर टाकली आहेत.1जगभरातील स्कीर्इंगप्रेमींसाठी आवडतं ठिकाण असलेले रशियातील सोची हे शहर नारिंगी बर्फवृष्टीने नटलं असून ‘आम्ही मंगळावर स्कीर्इंग करीत आहोत’,अशा टॅगलाइनसह एका पर्यटकानं तेथून टाकलेलं छायाचित्र नेटिझन्सचं लक्ष वेधून घेत आहे. संपूर्ण आसमंत नारिंगी बर्फावर चकाकणाऱ्या सूर्य किरणांमध्ये न्हाऊन निघाल्याची अशीच अनेक छायाचित्रं इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर व फेसबूक आदी समाजमाध्यमांतून पाहायला मिळत आहेत.2हवामानतज्ज्ञांनुसार अशी बर्फवृष्टी साधारणपणे दर पाच वर्षांनी पृथ्वीच्या काही भागांमध्ये होते. सन २००७ मध्ये सैबेरियाच्या तीन भागांमध्ये असेच नारिंगी रंगाचंबर्फ पडले होतं. मात्र त्याला तेलकटपणा होता. त्यामुळे या घटनेकडे गूढ म्हणून पाहिलं गेलं होतं.असं का होतं?या हिमवृष्टीला नारिंगी रंगाची छटा कशी येते, याचा खुलासा ब्रिटिश हवामान खात्याचे अधिकारी स्टीव्हन कीट््स यांनी केला. ते म्हणाले की, सहारा व उत्तर आफ्रिकेतील अन्य विस्तीर्ण वाळवंटी प्रदेशात जेव्हा वाळुची वादळं होतात. त्यात वाळू आकाशात उधळली जाते. आकाशात उंच पातळीवर स्थिरावलेली वाळू वाºयांसोबत दूरपर्यंत वाहत जाते. अनुकूल हवामान मिळाल्यावर आकाशातील ही वाळू व धुलीकण पाऊस किंवा हिमवर्षावासोबत खाली येतात. याला गढूळ पाण्याचा बर्फ तयार केल्याप्रमाणे एक नारिंगी छटा येते. ही हिमवृष्टीचेही अशीच होते.