शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका-इस्रायल VS इराण युद्धात आता ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा, स्पष्ट केला 'इरादा'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 16:08 IST

सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद यांनी आखाती देशांना इराण किंवा त्यांच्या मित्र राष्ट्रांकडून प्रत्युत्तराची शक्यता निर्माण होऊ शकेल अशी कोणतीही कृती टाळण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्ध आता अधिकच तीव्र झाले आहे. इराणने आज पुन्हा एकदा मध्यपूर्वेतील सौदी आदी देशांवर जबरदस्त हल्ला चढवला असून संपूर्ण मध्यपूर्वेत दहशतीचे वातावरण निर्माम झाले आहे. या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने मोठी घोषणा केली आहे. इराणविरुद्धच्या कोणत्याही लष्करी मोहिमेत आपण सहभागी होणार नाहीत आणि तणाव वाढल्यास मध्यपूर्वेत आपले सैन्यही तैनात करणार नाहीत, असे ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.

मध्येपूर्वेत हाहाकार, इराणने अमेरिकन ठिकानांना केलं लक्ष्य -इस्रायलने तेहरानवर केलेल्या ताज्या हल्ल्यानंतर इराणने क्षेपणास्त्रांचा अक्षरशः वर्षाव सुरू केला. इराणने आज कुवैत, बहरीन, दुबई आणि सौदी अरबमध्ये भीषण हल्ले केले. कुवैतमधील अमेरिकन दूतावासावर थेट हल्ला झाल्याने तेथे धुराचे लोट दिसत आहेत. तसेच, बहरीनमधील अमेरिकन 'फिफ्थ फ्लीट'च्या मुख्यालयालाही इराणने लक्ष्य केले आहे. इराकच्या इरबिलमध्येही जोरदार स्फोट झाले असून सर्वत्र हाहाकार माजला आहे.

सौदीची भूमिका सावध-इराणच्या या हल्ल्यांनंतर सौदी अरेबियाने सावध भूमिका घेतली आहे. सौदीने इराणवर कोणतीही प्रत्युत्कारी कारवाई न करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच, इतर खाडी देशांनाही अशा प्रत्युत्तरापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद यांनी आखाती देशांना इराण किंवा त्यांच्या मित्र राष्ट्रांकडून प्रत्युत्तराची शक्यता निर्माण होऊ शकेल अशी कोणतीही कृती टाळण्याचे आवाहन केले आहे.

"शस्त्रे टाका अन्यथा..." -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी लष्करी अधिकार्‍यांना शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत सर्व उद्दिष्टे साध्य होत नाहीत, तोपर्यंत इराणविरुद्धची लष्करी मोहीम थांबणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी व्हिडिओ संबोधनात म्हटले आहे की, "इराणी सैनिकांनी शस्त्रे टाकावीत, अन्यथा त्यांना निश्चितपणे मृत्यूला सामोरे जावे लागेल. हे परिणाम अत्यंत भयावह असतील." यावेली त्यांनी, शरण येणाऱ्यांना सुरक्षिततेची हमी देण्याचे आश्वासनही दिले.चर्चेचा मार्गही खुला -एका मुलाखतीत, इराणसोबत चर्चा होऊ शकते? असे विचारले असता ट्रम्प म्हणाले, "माहीत नाही, इराणला चर्चा करायची आहे, पण मी त्यांना सांगितले की, चर्चा गेल्या आठवड्यात करायची होती. या आठवड्यात नाही." दरम्यान, ट्रम्प यांनी बहरीन, सौदी अरेबिया, यूएई, कतार आणि जॉर्डनच्या नेत्यांशी संवाद साधला असून, लवकरच ते अमेरिकन जनतेला संबोधित करणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Australia Declares Stance on US-Israel-Iran Conflict; Rules Out Military Involvement.

Web Summary : Amid escalating US-Israel-Iran tensions, Australia declared it will not participate in military action against Iran or deploy troops to the Middle East, advocating for de-escalation.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाAustraliaआॅस्ट्रेलिया