शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वंशाच्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले, मानेवर गुडघा दाबल्याने कोमात गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 18:33 IST

Australia: या घटनेनंतर स्थानिकांमध्ये पोलिसांविरोधात तीव्र संताप आहे.

कॅनबेरा: ऑस्ट्रेलियातील एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक करताना पोलिसांनी त्याच्या मानेवर गुडघा ठेवला, त्यामुळे तो कोमात गेल्याची घटना घडली आहे. या घटनेत त्या व्यक्तीच्या मेंदूला गंभीर गंभीर दुखापत झाली आहे. 

ऑस्ट्रेलियन पोलिसांवर आरोपऑस्ट्रेलियन पोलिसांनी जाणूनबुजून भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या मानेवर गुडघा ठेवल्याचा आरोप आहे. ही घटना अमेरिकेत झालेल्या जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येची आठवण करून देते. ज्यामुळे जगभरात संताप व्यक्त झाला होता.

कोमात गेलेला भारतीय कोण आहे?ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे कोमात गेलेला भारतीय वंशाचा व्यक्तीचे नाव गौरव कुंडी(42 वर्षे) आहे. पोलिसांनी त्याला अॅडलेडच्या पूर्व उपनगरात अटक करताना जमिनीवर फेकले. स्थानिक माध्यमांमध्ये व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, गौरव आणि त्याची मैत्रीण अमृतपाल कौर मोठ्याने निर्दोष असल्याचे सांगताना दिसत आहेत. 

गौरवला कोणत्या प्रकरणात अटक ?ऑस्ट्रेलिया टुडेच्या वृत्तानुसार, गौरव जमिनीवर फेकल्यानंतर बेशुद्ध झाला. त्याच्या मैत्रिणीने आरोप केला की, एका पोलिस अधिकाऱ्याने त्याच्या मानेवर गुडघा ठेवला होता. अगदी 2020 मध्ये अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइडसोबत घडलेल्या घटनेप्रमाणे. यामुळे गौरव कोमात गेला असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर स्थानिक समुदायात न्याय आणि पोलिस कारवाईची चौकशी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, पोलिसांनी गौरवला कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली हे सांगितलेले नाही. 

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस