शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बॉडीबिल्डरने गर्लफ्रेन्डसोबत घेतला सेल्फी, हत्या करून बॉडी अ‍ॅसिडने भरलेल्या बाथटबमध्ये टाकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 18:26 IST

Daily Star च्या एका वृत्तानुसार, गर्लफ्रेन्डची हत्या केल्यावर तिचं शरीर अ‍ॅसिडने भरलेल्या बाथटबमध्ये फेकल्यानंतर तिचे अवशेष पोलिसांना सापडले.

ऑस्ट्रेलियात (Australia) एका बॉडीबिल्डरने आपल्या गर्लफ्रेन्डची हत्या करण्याआधी तिच्यासोबत सेल्फी घेतला आणि नंतर तिला त्याच घरात अ‍ॅसिडने भरलेल्या बाथटबमध्ये टाकलं. बॉडीबिल्डर मेराज जफरवर त्याच्या १९ वर्षीय प्रेयसी अमीना हयातची हत्या करण्याचा आरोप आहे

Daily Star च्या एका वृत्तानुसार, गर्लफ्रेन्डची हत्या केल्यावर तिचं शरीर अ‍ॅसिडने भरलेल्या बाथटबमध्ये फेकल्यानंतर तिचे अवशेष पोलिसांना सापडले. हत्येचा आरोप होण्यापूर्वी बॉयफ्रेन्डने आपल्या प्रेयसीसोबत काही दिवसांपूर्वीच तिचा एक फोटो शेअर केला होता. मेराजला पोलिसांनी अटक केली आहे.

असं सांगण्यात आलं की, या घटनेच्या काही दिवसांआधी या कपलचं लग्न झालं होतं. पण याचा पुरावा अजून सापडलेला नाही. हयातच्या बॉडीचे अवशेष ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात त्याच्या घरात सापले आहेत. 

हयातची हत्या शनिवारी दुपार ते सायंकाळी ५ वाजता दरम्यान झाली होती. तिचा मृतदेह सापडण्याच्या २४ तासांआधी. याचा अर्थ हा आहे की, हयात एक दिवसापेक्षा जास्त वेळ अ‍ॅसिडने भरलेल्या बाथटबमध्ये होती.

हयातने आपल्या कथित खून्याला भेटण्याआधी बांग्लादेश ते ऑस्ट्रेलिया असा प्रवास केला होता. हत्येच्या काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी लग्न केलं होतं. हा रोमान्य असा होता ज्याने दोन्ही परिवारांना परेशान करून ठेवलं होत.

पोलीस अधिकारी जूली बूनने सांगितलं की, 'अधिकाऱ्यांनी घरात जबरदस्ती प्रवेश केला आणि बाथरूममध्ये त्यांना एका महिलेचा मृतदेह सापडला. मी फक्त इतकंच सांगू शकते की, घरातील बाथरूममध्ये रसायन आढळले होते. मी हे आताच सांगू शकत नाही की, ते रसायन काय होते' 

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाCrime Newsगुन्हेगारी