शहरं
Join us  
Trending Stories
1
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
2
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
3
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
4
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
5
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
6
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
7
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
8
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
9
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
10
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
11
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
12
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
13
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
14
हार्दिक पांड्याने खरंच माहिका शर्मासोबत साखरपुडा केला? पूजाविधी करणारे पंडितजी म्हणाले...
15
आलिशान कार, गर्लफ्रेंड, चोरी, नाकाबंदी... नर्सिंगची विद्यार्थिनी बनली बॉयफ्रेंडची क्राइम पार्टनर
16
Pune Video: "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा
17
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
18
५० लाखांचे घर घ्यायचे की १ कोटीचे? '५-२०-३-४०' हा एक फॉर्म्युला देईल अचूक उत्तर!
19
IND vs SA : मुथुसामीची 'आउट ऑफ सिलॅबस सेंच्युरी'! मोर्कोसह पहिल्या डावात द.आफ्रिकेनं साधला मोठा डाव
20
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 16:27 IST

या नोकरीसाठी पूर्णवेळ काम करणे बंधनकारक नसल्याचेही सांगण्यात आले आहे

सौदी अरेबियाने (Saudi Arabia) जगाराच्या हजारो नवीन संधींची घोषणा केली आहे. सौदीच्या इस्लामिक व्यवहार, दावा आणि मार्गदर्शन मंत्रालयाने देशातील विविध मशिदींमध्ये तब्बल ३१ हजार नवीन अर्धवेळ नोकऱ्या उपलब्ध केल्या आहेत. विशेषतः इमाम (नमाजचे नेतृत्व करणारे) आणि मौज्जिन (अजान देणारे) या महत्त्वाच्या पदांसाठी ही मोठ्या प्रमाणावर भरती मोहीम सुरू करण्यात आली आहे.

पूर्णवेळ काम करणे बंधनकारक नाही !

या उपक्रमाचा मुख्य उद्देश मशिदींमधील सेवांची गुणवत्ता वाढवणे आणि पात्र सौदी नागरिकांना रोजगाराची संधी देणे हा आहे. या नोकऱ्या 'रिवॉर्ड्स सिस्टीम' (Makafaat) अंतर्गत येत असल्याने, अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण या पदांवर पूर्णवेळ काम करणे बंधनकारक नाही. यामुळे नागरिक आपली मुख्य नोकरी कायम ठेवून, उर्वरित वेळेत मशिदींमध्ये सेवा देऊ शकतील, अशी लवचिक व्यवस्था मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.

३१ हजार जागा, ९१ हजार नोकऱ्या

या ३१ हजार नवीन जागांसह, मंत्रालयाने 'राष्ट्रीय रोजगार उपक्रमा' अंतर्गत एकूण ९१ हजार नोकऱ्या उपलब्ध केल्या आहेत. या नोकऱ्यांसाठी अर्जदार सौदी नागरिक असावा, त्याचे वय किमान १८ वर्षे असावे आणि त्याचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे. इमाम पदासाठी कुराण पठणात आणि मूलभूत इस्लामिक ज्ञानात कौशल्य असणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, अर्ज ऑनलाईन पद्धतीने नसून इच्छुकांना मंत्रालयाच्या देशभरातील प्रादेशिक कार्यालयांमध्ये जाऊन थेट अर्ज सादर करावा लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Saudi Arabia Announces 91,000 Jobs, Including 31,000 Part-Time Mosque Positions

Web Summary : Saudi Arabia offers 91,000 jobs, including 31,000 part-time roles in mosques as Imams and Muezzins. Saudis can apply directly at regional offices, combining these roles with existing jobs. Applicants must be Saudi citizens over 18 with good character and Islamic knowledge.
टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाjobनोकरी