शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक बंद! तुमचे FB अकाऊंट सुरु होतेय का? लगेच तपासा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 22:58 IST

जगभरातील नेटीझन्सच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेल्या फेसबुकने काही मिनिटांसाठी विश्रांती घेतली होती. अब्जावधी फेसबुक युजर्संचा श्वासच काही काळासाठी रोखला की काय, अशीच अवस्था झाली होती.

न्यूयॉर्क - जगभरातील नेटीझन्सच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेल्या फेसबुकने काही मिनिटांसाठी विश्रांती घेतली होती. अब्जावधी फेसबुक युजर्संचा श्वासच काही काळासाठी रोखला की काय, अशीच अवस्था झाली होती. फेसबुक ओपन करताच केवळ बफरींग होत असल्याने फेसबुक बंद पडले की काय अशी चर्चा सर्वत्र नकळत सुरू झाली. तर फेसबुक अकाउंटवर sorry something wrong असा मेसेजही  दिसत होता. त्यामुळे ट्विटरवरही फेसबुक बंदबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. 

फेसबुक बंदची समस्या केवळ भारतातच नव्हती, तर जगभरातील फेसबुक काही मिनिटांसाठी बंद पडले होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री दहाच्या सुमारास ब्राझील, अमेरिका, ब्रिटन, मध्य-पूर्व, ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुक बंद पडल्याचा अनुभव युजर्सना आला. त्यानंतर भारत, जर्मनी, फ्रान्स आणि हॉलंडमध्येही असाच अनुभव आला. काही वेळातच थायलंड, कॅनडा, फिलिपिन्स, पोलंड, दक्षिण कोरिया, नेदरलँड्समध्येही हे जाणवले. त्यामुळे ही समस्या केवळ काही देशांपुरतीच नसून सगळीकडेच फेसबुक बंद पडल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, काही वेळांतच म्हणजे 10 ते पंधरा मिनिटांत भारतातील फेसबुक पूर्ववत झाले आहे. तरीही खबरदारी म्हणून प्रत्येकाने आपले फेसबुक अकाऊंट तपासून घेणे गरजेचे आहे. 

टॅग्स :FacebookफेसबुकTwitterट्विटर