शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

आठवडाभरात ब्रिटनमध्ये कोरोनाचा आणखी एक नवा विषाणू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 2:14 AM

Another new corona virus in Britain : द. आफ्रिकेहून ब्रिटनमध्ये गेल्या दोन आठवड्यांत आलेल्या प्रवाशांपैकी दोन जणांमध्ये हा नवा विषाणू आढळून आला. या दोघांची विलगीकरणात रवानगी करण्यात आली आहे.

लंडन : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू सापडून अद्याप आठवडाही पूर्ण झालेला नाही, तोच कोरोनाचा अधिक  मोठी संसर्गशक्ती असलेला आणखी एक नवा विषाणू त्याच देशामध्ये आढळला आहे. द. आफ्रिकेहून ब्रिटनमध्ये गेल्या दोन आठवड्यांत आलेल्या प्रवाशांपैकी दोन जणांमध्ये हा नवा विषाणू आढळून आला. या दोघांची विलगीकरणात रवानगी करण्यात आली आहे. ही घोषणा ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी एका पत्रकार परिषदेत केली. या अगदी नव्या विषाणूची संसर्गक्षमताही मोठी असून, त्यामुळे ब्रिटनचे सरकार अधिक दक्ष झाले आहे.कोरोना साथीचा वाढता प्रसार लक्षात घेता ब्रिटनमधील पूर्व व दक्षिण भागात लॉकडाऊनचे अधिक कडक नियम लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पहिल्या विषाणूपेक्षा त्यानंतर आढळून आलेल्या नव्या विषाणूची संसर्गक्षमता ७० टक्के अधिक होती. आता त्यानंतर पुन्हा सापडलेला नवा कोरोना विषाणू आणखी संसर्गशक्तीचा आहे. त्याच्यामुळे ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात बरे झालेल्यांची संख्या ९७ लाखांच्या घरात

देशात कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ९७लाखांच्या घरात पोहोचली असून त्यांचे प्रमाण आहे९५.७५%

देशात गुरुवारी सापडलेले रुग्ण२४,७१२बरे होणाऱ्यांची संख्या २९,७९१कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,०१,२३,७७८बरे होणाऱ्यांचा आकडा ९६,९३,१७३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या